Tuesday, December 16 2025 | 02:35:17 PM
Breaking News

Tag Archives: Farmer

छत्रपती संभाजीनगर मधील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसहाय्य

मुंबई , 2 डिसेंबर 2025. महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 2025-26 या वर्षात अतिवृष्टी आणि पुरामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 6 लाख 8 हजार 956 हेक्टर क्षेत्र आणि 6 लाख 89 हजार 75 शेतकरी बाधित झाले आहेत. पिकांच्या नुकसानीचे आर्थिक मूल्य अंदाजे 1695.01 कोटी रुपये इतके आहे. महाराष्ट्र शासनाने पूरग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण …

Read More »

आत्मनिर्भर भारत आणि “लोकल गोज ग्लोबल” साठी शेतकरी बांधवांचे महत्वपूर्ण योगदान : पीयूष गोयल

नवी दिल्ली, 10 जुलै 2025. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री,पीयूष गोयल यांनी काल नवी दिल्ली येथे झालेल्या 16 व्या कृषी नेतृत्व परिषदेत सांगितले की, खतांच्या संतुलित वापराला प्रोत्साहन देण्यासाठी  शेतकऱ्यांना 25 कोटी मृदा आरोग्य पत्रिका  वितरित करण्यात आल्या  आहेत. त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्ड उपक्रमाद्वारे पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. …

Read More »

शेतकऱ्याचा पुत्र नेहमी सत्याची कास धरतो – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2025. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्रीय कृषी-खाद्योत्पादने आणि जैवउत्पादन संस्थेतील (National Agri-Food and Biomanufacturing Institute – NABI) प्रगत उद्योजकता आणि कौशल्य विकास कार्यक्रम (Advanced Entrepreneurship and Skill Development Programme – A-ESDP) संकुलाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. आपण स्वतः शेतकरी पुत्र आहोत, आणि शेतकऱ्याचा पुत्र …

Read More »

शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता नव्हे तर ऊर्जादाता इंधन दाता देखील व्हायला पाहिजे – केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता नव्हे तर ऊर्जादाता  इंधन दाता देखील व्हायला पाहिजे असे  आवाहन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी गडकरी यांनी आज केले.भारतातील पहिल्या बायो बिट्टूमेन या साम्रगीवर आधारित राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन आज  नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरातील मनसर राष्ट्रीय महामार्ग  येथे झाले त्यावेळी ते बोलत होते.  याप्रसंगी  केंद्रीय …

Read More »