शेतकरी हे अन्नदाते आहेत, त्यांनी कोणाच्याही मदतीवर अवलंबून राहू नये, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. ते आज चित्तोडगड येथे अखिल मेवाड प्रदेश जाट महासभेला संबोधित करत होते. “जेव्हा शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते तेव्हाच देशाची परिस्थिती सुधारते. कारण, शेतकरी हेच अन्नदाते आहेत. त्यामुळे त्यांनी कोणाकडेही पाहू नये किंवा मदतीसाठी कोणावरही अवलंबून राहू …
Read More »शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी साठवण क्षमता विकसित करणे
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2025 शासनाने 31.5.2023 रोजी सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना” पथदर्शक योजना म्हणून मंजूर केली आहे. या योजनेत प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था (पॅक्स) स्तरावर गोदामे, प्रक्रिया एकके, रास्त भाव दुकाने अशा विविध कृषी पायाभूत सुविधांच्या निर्मितीचा समावेश आहे. कृषी पायाभूत सुविधा निधी (एआयएफ), कृषी …
Read More »शेतकऱ्यांना डाय-अमोनियम फॉस्फेट खतावर 1 जानेवारी, 2025 पासून विशेष अनुदान पॅकेज देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2025 शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत डीएपी खताची शाश्वत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 01.01.2025 पासून ‘एनबीएस’ अनुदानाव्यतिरिक्त डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) साठी पुढील आदेश येईपर्यंत विशेष पॅकेज देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये डीएपी म्हणजेच डाय-अमोनियम फॉस्फेट या खताचे एका वेळचे …
Read More »राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त पुण्यामध्ये झालेल्या शेतकरी सन्मान दिवस आणि शेतकरी आणि ग्रामीण विकास लाभार्थी परिषदेत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा सहभाग
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024 केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री, शिवराज सिंह चौहान यांनी आज राष्ट्रीय शेतकरी दिन 2024 निमित्त पुणे येथील कृषी संशोधन परिषद – कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्थेमध्ये आयोजित किसान सन्मान दिन आणि शेतकरी आणि ग्रामीण विकास लाभार्थी परिषदेच्या कार्यक्रमात भाग घेतला. आपल्या भाषणात …
Read More »राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधानांची भेट घेतली
राज्यसभेतील खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने आपल्या X हँडलवर पोस्ट केले आहे: “राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. @PawarSpeaks” भारत : 1885 …
Read More »
Matribhumi Samachar Marathi