संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 25 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे वीर गाथा 4.0 च्या सुपर-100 विजेत्यांचा सत्कार केला. या 100 विजेत्यांमध्ये देशाच्या विविध भागांमधील 66 मुली आहेत.सत्कार समारंभात, प्रत्येक विजेत्याला 10,000 रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हे सुपर-100 विजेते विशेष आमंत्रित 10,000 अतिथींपैकी आहेत जे 26 जानेवारी 2025 रोजी कर्तव्य पथ येथे प्रजासत्ताक दिन संचलनाला उपस्थित राहणार आहेत. आपल्या भाषणात, संरक्षण मंत्र्यांनी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi