Wednesday, January 07 2026 | 06:20:24 AM
Breaking News

Tag Archives: Fit India Sunday on Cycle

राष्ट्रीय स्तरावर आयोजित ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल उपक्रमाचे’ डॉ.मनसुख मांडविया यांनी गांधीनगर येथून केले नेतृत्व ; द ग्रेट खली ची दिल्लीतील 31व्या आवृत्तीला उपस्थिती

‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’ या उपक्रमाची 31वी आवृत्ती यशस्वीरित्या देशभर रविवारी सकाळी पार पडली.केंद्रीय युवक कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया गुजरातमधील गांधीनगरमध्ये 500 हून अधिक सहभागींसोबत या मोहिमेत सहभागी झाले. या आठवड्यात सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयूएस) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या अखिल भारतीय सायकलिंग मोहिमेत देशभरातील 7000 हून अधिक ठिकाणांहून सहभाग नोंदवण्यात …

Read More »

डॉ मनसुख मांडविया यांनी ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’ उपक्रमाला दाखवला हिरवा झेंडा; सीआरपीएफ आयटीबीपी, माजी डब्ल्युडब्ल्युई स्टार शांकी सिंग कार्यक्रमात सामील

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी या आठवड्याच्या प्रारंभी सुरू केलेल्या फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह मध्ये सातत्य राखत,नवी दिल्ली येथील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे आज सकाळी ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’ उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्र्याव्यतिरिक्त केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि …

Read More »