Friday, January 09 2026 | 03:59:54 AM
Breaking News

Tag Archives: Fit India Sundays on Cycle campaign

पंतप्रधानांचा लठ्ठपणाशी लढण्यासाठीचा संदेश प्रसारित करत, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आज मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथून ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ मोहिम राबवण्यात आली

‘संडेज ऑन सायकल’ हा फिट इंडिया मोहिमेचा मुख्य कार्यक्रम आज सकाळी मुंबईच्या प्रतिष्ठित गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आला . प्रदूषणावर उपाय म्हणून सायकलिंगद्वारे सुदृढ आणि निरोगी जीवनशैली जगण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे. गेटवे ऑफ इंडिया येथून या राईडला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. देशभरातील वेलनेस तज्ञ, विविध …

Read More »

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी पोरबंदरमध्ये ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ मोहिमेचे केले नेतृत्व; ऑलिम्पिकपटू मुष्टीयोद्धी लव्हलिना बोरगोहेन, कुस्तीपटू संग्राम सिंग यांनी मोहिमेला दिले पाठिंब्याचे वचन

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री, डॉ. मनसुख मांडविय यांनी सायकल चालवण्याला प्रोत्साहन म्हणून गुजरातच्या पोरबंदरमधील उपलेटा या त्यांच्या मतदारसंघात, ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ या, शारीरिक तंदुरुस्तीसाठी रविवारी सायकल स्वारी उपक्रमाचे नेतृत्व केले.  150 हून अधिक सायकलस्वारांनी म्युनिसिपल आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज ते उपलेटा येथील तालुका स्कूल …

Read More »