केंद्रीय भविष्य निर्वाह निधी मंडळाच्या (इपीएफ) कार्यकारी समितीची 111वी बैठक 18 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील इपीएफओ मुख्यालयात संपन्न झाली. श्रम व रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता दौरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत इपीएफओचे मुख्य आयुक्त रमेश कृष्णमूर्ती, श्रम व रोजगार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच नियोक्ता आणि कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत महत्त्वाच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, ते …
Read More »‘एआयएम’ आणि ‘यूएनडीपी’ च्यावतीने ‘युथ को:लॅब 2025’ चे अनावरण; दिव्यांगांच्या समावेशनावर लक्ष केंद्रित करून सामाजिक उद्योजकता वृध्दीसाठी नवोन्मेषकांना केले आमंत्रित
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024 अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम), नीती आयोग आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी ), सिटी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने 2024-2025 साठी ‘Youth Co:Lab National Innovation Challenge’ अर्थात युथ को:लॅब राष्ट्रीय नवोन्मेश आव्हान च्या सातव्या आवृत्तीला अधिकृत प्रारंभ झाला. या वर्षीच्या आव्हानामध्ये दिव्यांगासह तरुण उद्योजकांना “दिव्यांगांसाठी संधी आणि …
Read More »
Matribhumi Samachar Marathi