मुंबई, 22 डिसेंबर 2025. भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने ई-लिलावाच्या माध्यमातून ऑगस्ट 2025 च्या पहिल्या आठवड्यापासून खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत (देशांतर्गत) तांदूळ विक्री सुरू केली आहे. तांदळाची बाजारातील उपलब्धता वाढवणे आणि वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यात मदत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. इच्छुक खरेदीदार भारतीय अन्न महामंडळाचे अधिकृत ई-लिलाव …
Read More »
Matribhumi Samachar Marathi