Saturday, December 13 2025 | 01:48:52 PM
Breaking News

Tag Archives: Food Safety and Standards Authority of India

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) आयुष मंत्रालयाच्या सल्लामसलतीने, श्रेणी ‘अ’ अंतर्गत येणाऱ्या आयुर्वेद आहार उत्पादनांची व्याख्यात्मक यादी जारी केली

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय)आयुष मंत्रालयासोबत  सल्लामसलत  करून, ‘आयुर्वेद आहार’ श्रेणी अंतर्गत येणाऱ्या आयुर्वेदिक खाद्यपदार्थांची एक व्याख्यात्मक यादी जारी केली आहे. 2022 मध्ये ‘अन्न सुरक्षा आणि मानक (आयुर्वेद आहार) नियम’ लागू झाल्यानंतर, भारताच्या या पारंपरिक अन्न ज्ञानाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. नियमनामधील अनुसूची ‘ब’ च्या टीप (1) नुसार जारी …

Read More »