नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काल फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या विमानातून पॅरिसहून मार्सिलेला एकत्र प्रवास केला यातून दोन्ही नेत्यांमधील मित्रत्वाच्या बंधाची प्रचीती येते.त्यांनी द्विपक्षीय संबंधांतील सर्व पैलूंवर आणि प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर मार्सिले येथे आगमन झाल्यावर प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा झाली. …
Read More »पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी संयुक्तपणे आयटीईआर सुविधेला दिली भेट
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज सकाळी कॅडाराचे येथील आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर प्रायोगिक अणुभट्टी [आयटीईआर] ला संयुक्तपणे भेट दिली. आयटीईआरच्या महासंचालकांनी उभय नेत्यांचे स्वागत केले. जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी फ्यूजन ऊर्जा प्रकल्पांपैकी एक असलेल्या आयटीईआरला कोणत्याही राष्ट्रप्रमुख किंवा सरकारप्रमुखाने दिलेली ही पहिलीच भेट होती. …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी संयुक्तपणे मार्सिले येथे भारतीय महावाणिज्य दूतावासाचे केले उद्घाटन
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे मार्सिले येथे नव्याने उघडलेल्या भारतीय महावाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या हस्ते महावाणिज्य दूतावासाचे उद्घाटन म्हणजे भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय संबंधांमधील एक महत्त्वाचा टप्पा होय.उद्घाटनप्रसंगी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन जातीने हजर राहिल्याबद्दल …
Read More »भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल फ्रान्सचे अध्यक्ष आणि आयर्लंडच्या पंतप्रधानांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे अध्यक्ष एम्मान्युएल मॅक्राँ आणि आयर्लंडचे पंतप्रधान मायकेल मार्टिन यांचे भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानले. फ्रान्सच्या अध्यक्षांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टला प्रतिसाद देताना मोदी म्हणालेः “माझे प्रिय मित्र, अध्यक्ष @EmmanuelMacron तुम्ही भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी दिलेल्या शुभेच्छा अतिशय प्रशंसनीय आहेत. गेल्या वर्षी या दिनानिमित्त …
Read More »
Matribhumi Samachar Marathi