भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय)आयुष मंत्रालयासोबत सल्लामसलत करून, ‘आयुर्वेद आहार’ श्रेणी अंतर्गत येणाऱ्या आयुर्वेदिक खाद्यपदार्थांची एक व्याख्यात्मक यादी जारी केली आहे. 2022 मध्ये ‘अन्न सुरक्षा आणि मानक (आयुर्वेद आहार) नियम’ लागू झाल्यानंतर, भारताच्या या पारंपरिक अन्न ज्ञानाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. नियमनामधील अनुसूची ‘ब’ च्या टीप (1) नुसार जारी …
Read More »ईट राईट स्कूल उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 75 शाळा प्रमाणित: एफएसएसएआय पश्चिम विभागासाठी एक महत्त्वाचा टप्पा
मुंबई, 19 जून 2025. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) ईट राईट स्कूल (ERS) उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 75 सरकारी शाळांना यशस्वी प्रमाणपत्र दिल्याची घोषणा केली. बाल रक्षा भारत यांच्या सहकार्याने आणि मोंडेलेझ इंडिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या पाठींब्याने साकार झालेला हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांमध्ये …
Read More »बुलढाणा जिल्ह्यात एफएसएसएआयच्या “स्वच्छ आहार संकल्प”मध्ये रस्त्यावर खाद्य पदार्थ विकणारे 2000 विक्रेते होणार सहभागी
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण(एफएसएसएआय) पश्चिम क्षेत्र, रविवारी 12 जानेवारी 2025 रोजी बुलढाणा जिल्ह्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी एका व्यापक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बुलढाणा शहरात चिखली रोड, विद्या नगरी येथील सहकार विद्या मंदिर शाळेत आयोजित होणाऱ्या अन्न सुरक्षा …
Read More »
Matribhumi Samachar Marathi