Saturday, January 17 2026 | 05:29:43 AM
Breaking News

Tag Archives: FTII

महाराष्ट्रात चित्रपट तसेच माध्यमविषयक प्रशिक्षण विस्तारण्यासाठी एफटीआयआय आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगमंच आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार

मुंबई, 21 जुलै 2025. पुणे येथील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) आणि मुंबईतील महाराष्ट्र चित्रपट, रंगमंच आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (एमएफएससीडीसीएल) यांच्यादरम्यान महाराष्ट्रातील चित्रपट तसेच करमणूक माध्यम या क्षेत्रांमध्ये  कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आज एक सामंजस्य करार करण्यात आला.एमएफएससीडीसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील आणि एफटीआयआयचे उपकुलगुरू धीरज सिंह …

Read More »

सचिव संजय जाजू यांची राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (FTII) तसेच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI) भेट

पुणे,  2 जुलै 2025. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था अर्थात ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टीट्युट ऑफ इंडिया’ (FTII) ला भेट दिली. या भेटीत त्यांनी संस्थेतील सर्व विभागांमध्ये जाऊन संस्थेमध्ये चालणाऱ्या कामकाजाची तसेच प्रशिक्षणाची माहिती घेतली; तसेच उपस्थित विद्यार्थ्यांसोबत व शिक्षक …

Read More »