पंतप्रधानांनी आज “सर्वांसाठी न्याय्य आणि योग्य भविष्य – महत्त्वपूर्ण खनिजे; सन्मानजनक रोजगार; कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयावरील जी20 शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्राला संबोधित केले. महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचा ज्या प्रकारे प्रसार केला जातो, त्यामध्ये मूलभूत बदल करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. त्यांनी नमूद केले की, असे तंत्रज्ञान ‘वित्त-केंद्रित’ ऐवजी ‘मानव-केंद्रित’, ‘राष्ट्रीय’ ऐवजी ‘जागतिक’ आणि ‘बंदिस्त प्रारुपां’ ऐवजी ‘मुक्त स्त्रोत’ प्रणालीवर आधारित असले पाहिजे. हा दृष्टिकोन भारताच्या तंत्रज्ञान परिसंस्थेत समाविष्ट …
Read More »भारताचे जी 20 अध्यक्षपद आणि शिखर परिषदेसंदर्भात लिहिलेल्या पुस्तकाबद्दल पंतप्रधानांनी अमिताभ कांत यांची केली प्रशंसा
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025 भारताचे जी 20 अध्यक्षपद आणि 2023 मधील शिखर परिषदेसंदर्भात पुस्तक लिहिण्याच्या अमिताभ कांत यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. अमिताभ कांत यांनी या पुस्तकात, पृथ्वीला एक उत्तम ग्रह बनवण्याच्या उद्देशाने मानव-केंद्रित विकासाचा पाठपुरावा करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा धांडोळा,अतिशय सुबोध रीत्या घेतला आहे,असे …
Read More »
Matribhumi Samachar Marathi