नवी दिल्ली, 15 जुलै 2025. गांधीजींच्या सत्य, अहिंसा तसेच करुणेच्या आदर्शांची शाश्वत समर्पकता अधोरेखित करत, महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी काल, दिनांक 14 जुलै 2025 रोजी त्यांच्या जपान दौऱ्याची अधिकृतपणे सुरुवात केली. गिरीराज सिंह यांनी टोक्यो येथील भरातील दूतावासाला भेट दिली आणि राजदूत सीबी जॉर्ज …
Read More »केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह 28.01.2025 रोजी नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र जनपथ येथे हातमाग परिषदेचे उद्घाटन करणार आहेत
“हँडलूम कॉन्क्लेव्ह- मंथन” ही हातमाग विणकर/उत्पादक, किरकोळ विक्रेते, खरेदीदार, डिझायनर, शिक्षणतज्ज्ञ, स्टार्टअप संस्थापक, हातमाग उद्योजक/नवोन्मेषक, हातमाग सहकारी संस्था, ई-वाणिज्य कंपन्या अशा हातमाग क्षेत्रातील विविध भागधारकांसाठी तसेच माननीय पंतप्रधानांच्या 5एफ व्हिजन – शेती ते फायबर ते कारखाना ते फॅशन ते परदेश अशा सर्व विभागांमधील हातमाग क्षेत्राचा भविष्यातील रोड मॅप तयार करण्यासाठी संवादात्मक कार्यशाळा आहे. या परिषदेत सुमारे 250 भागधारक उपस्थित राहणार आहेत, ज्यात 21 पॅनलिस्ट, देशाच्या …
Read More »केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्री गिरीराज सिंह यांनी पश्चिम बंगाल मध्ये फुलिया, नादिया, येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हँडलूम टेक्नॉलॉजीच्या नवीन वास्तुचे (कॅम्पस) केले उद्घाटन
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी IIHT( इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॅन्डलूम टेक्नॉलॉजी अर्थात भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्था) फुलियाच्या नवीन कायमस्वरूपी वास्तुचे (कॅम्पस) उद्घाटन केले. संस्थेची नवीन वास्तू, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 5.38 एकर जागेत, 75.95 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आली आहे. ही इमारत, उत्तम दर्जाचे वर्ग (स्मार्ट क्लासेस), डिजिटल ग्रंथालय आणि आधुनिक सुसज्ज चाचणी प्रयोगशाळा, अशा आधुनिक पायाभूत सुविधांनी …
Read More »प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन अँड अपरेल (पीएम मित्र) योजनेत गुंतवणूक करण्यासाठी केंद्रीयमंत्री गिरीराज सिंग यांनी युनिक्लो या जपानी कंपनीला केले आमंत्रित
भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला मजबूत करण्यासाठी सामायिक वचनबद्धता दाखवत भारतात गुंतवणूक करण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरीराज सिंग यांनी युनिक्लो या जपानी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. युनिक्लोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यापूर्वी भेट घेऊन कापसाच्या उत्पादनाची क्षमता, उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासह भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रात सहकार्य करायला उत्सुकता दर्शवली होती. त्याच …
Read More »
Matribhumi Samachar Marathi