पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गीता जयंतीनिमित्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या पवित्र ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित करणारी एक लघू चित्रफीतही सामायिक केली आहे. पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटले आहे : “ समस्त देशवासीयांना गीता जयंतीनिमित्त अनंत शुभेच्छा. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरांचा मार्गदर्शक …
Read More »
Matribhumi Samachar Marathi