Monday, December 08 2025 | 05:20:17 AM
Breaking News

Tag Archives: Goa

गोव्यात संचार लेखा महानियंत्रकांची पश्चिम विभागीय आढावा परिषद सुरू

पणजी, 1 डिसेंबर 2025. दूरसंचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाच्या संचार लेखा महानियंत्रक (सीजीसीए) यांच्या अखत्यारीतील क्षेत्रीय कार्यालयांची पश्चिम विभागीय आढावा परिषद आज, 1 डिसेंबर रोजी गोव्यात सुरू झाली. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत सीजीसीए कार्यालय, दूरसंचार विभागाचे मुख्यालय आणि पश्चिम विभागाच्या (महाराष्ट्र आणि गोवा, मुंबई, राजस्थान आणि गुजरात) अंतर्गत येणाऱ्या संचार लेखा …

Read More »

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था गोवा आणि गोवा पोलिसांनी कुंकळी येथे संयुक्तपणे ‘हर घर तिरंगा’ रॅलीचे आयोजन केले

गोवा, 13 ऑगस्‍ट 2025. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) गोवा आणि गोवा पोलिसांच्या कुंकळी पोलिस स्थानक यांनी 12 ऑगस्ट 2025 रोजी संयुक्तपणे, हर घर तिरंगा रॅली आयोजित केली होती. नागरिकांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व कळावे आणि त्यांच्यात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने आयोजित  ही तिरंगा रॅली एनआयटी गोवा परिसरातून कुंकळी बाजारपेठेच्या दिशेने निघाली. …

Read More »

सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत वित्तीय समावेशन योजनांची व्याप्ती वाढवण्यासाठी गोव्यामध्ये फोंडा तालुक्यातील केरीम इथे शिबिराचे आयोजन

गोवा, 13 ऑगस्‍ट 2025. भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने सुरू केलेल्या वित्तीय समावेशन योजनांच्या तीन महिन्यांच्या देशव्यापी संपृक्तता मोहिमेचा एक भाग म्हणून, 11.08.2025 रोजी दक्षिण गोव्यातील फोंडा तालुक्यातील केरीम ग्राम पंचायतीमध्ये राज्यस्तरीय बँकर्स समिती (एसएलबीसी), गोवा, द्वारे एक शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रधानमंत्री जन धन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, …

Read More »

गोव्यात साखंळी येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पीएम-किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण

पणजी गोवा- 2.08.2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून देशभरातील 9.7 कोटीहून अधिक शेतक-यांच्या खात्यात पीएम-किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 20व्या हप्त्याची 20,500 कोटीहून अधिक रक्कम हस्तांतरित केली. याशिवाय 2,200 कोटी रुपयांच्या  विविध विकास योजनांची पायाभरणी आणि उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण देशभरात करण्यात आले …

Read More »

गोव्यात 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान एनएसडीच्या भारत रंग महोत्सव या जगातील सर्वात मोठ्या नाट्य महोत्सवाचे आयोजन

गोवा, 27 जानेवारी 2025. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, (एनएसडी) गोवा येथे  29 जानेवारी 2025 ते 1 फेब्रुवारी 2025 दरम्यान  भारत रंग महोत्सव हा भारतीय आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव आयोजित करत आहे. 29 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता पणजी येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर कला मंदिर, कला अकादमी येथे होणाऱ्या उद्घाटन समारंभाला गोव्याचे …

Read More »

महापेक्स 2025: महाराष्ट्र आणि गोव्याच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या एका प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय टपाल तिकीट प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई, 23 जानेवारी 2025 महापेक्स 2025 राज्यस्तरीय टपाल तिकिटांचे प्रदर्शन 22 ते 25 जानेवारी 2025 दरम्यान मुंबईतील कफ परेड भागातील विश्वेश्वरय्या वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे सुरू राहणार आहे. अतिशय प्रतिष्ठेचे हे प्रदर्शन महाराष्ट्र आणि गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि टपाल वारशाचे प्रदर्शन घडवेल, सोबतच या संपूर्ण प्रदेशातील टपाल तिकिटे संग्रहकर्ते, संग्राहक …

Read More »

राष्ट्रीय रेड रन 2.0 साठी गोवा सज्ज, मिरामार येथे शनिवार 18 जानेवारी रोजी दौडचे आयोजन

पणजी, 16 जानेवारी  2025 राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था(नॅको),गोवा राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या (जीएसएसीएस) सहयोगाने बहुप्रतिक्षीत नॅशनल रेड रन  2.0 आयोजित करत आहे. ही दौड शनिवार 18 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता पणजीमधल्या मिरामार समुद्रकिनाऱ्यावर सुरू होईल. पणजी येथे आज 16 जानेवारी 2025 रोजी आयोजित वार्ताहर परिषदेत जीएसएसीएसच्या प्रकल्प संचालक डॉ. …

Read More »

महाराष्ट्र आणि गोवा टपाल परिमंडळाकडून जागतिक बुद्बिबळ विजेत्या डी.गुकेशचा विशेष कॅन्सलेशनद्वारे सन्मान

जागतिक बुद्बिबळ अजिंक्यपद जिंकणाऱ्या भारताच्या गुकेश डी. या बुद्धिबळपटूच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा टपाल परिमंडळाने एका विशेष कॅन्सलेशनचे प्रकाशन केले. गुकेशने  फिडे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद 2024 या स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून, सर्वात कमी वयाचा बुद्धिबळ विश्वविजेता बनून इतिहास घडवला. त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र आणि …

Read More »