भारतीय तटरक्षक दलाचे ‘अमूल्य ‘ हे जहाज, नवीन पिढीच्या अदम्य-श्रेणीच्या जलद गस्ती जहाजामधील तिसरे जहाज असून आज 19,डिसेंबर 2025 रोजी गोवा शिपयार्ड लिमिटेड, वास्को, गोवा येथे आयोजित एका कार्यक्रमात संरक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद यांच्या हस्ते सेवेत दाखल करण्यात आले. 3000 किलोवॅट प्रगत दोन डिझेल इंजिनांनी सुसज्ज असलेल्या 51 मीटर लांबीच्या जलद गस्ती जहाजाची रचना …
Read More »गोवा शिपयार्डच्यावतीने तटरक्षक दलासाठी स्वदेशी बनावटीची सहावी वेगवान गस्त नौका ‘आयसीजीएस अटल’ चे जलावतरण
गोवा, 29 जुलै 2025. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेला एक प्रमुख संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, गोवा शिपयार्ड लिमिटेडने (जीएसएल) आज, 29 जुलै, 2025 रोजी वास्को-द-गामा येथील शिपयार्डमध्ये आयोजित एका कार्यक्रमात “आयसीजीएस अटल” चे (यार्ड 1275) जलावतरण केले – ही आठ अत्याधुनिक स्वदेशी बनावटीच्या वेगवान गस्त नौकांच्या (एफपीव्ही) च्या मालिकेतील सहावी नौका …
Read More »
Matribhumi Samachar Marathi