नवी दिल्ली, 16 जून 2025. भारतीय तटरक्षक दलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड बांधत असलेल्या आठ जलद गस्ती जहाजांच्या मालिकेतील अचल या पाचव्या जलद गस्ती जहाजाचे आज 16 जून 2025 रोजी गोवा येथे कविता हरबोला यांच्या हस्ते, तटरक्षक दलाचे कमांडर (पश्चिमी समुद्र तट), अतिरिक्त महासंचालक अनिल कुमार हरबोला यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक जलावतरण झाले. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi