संसदेच्या हिवाळी अधिवेशन 2025 संदर्भातील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी, आज 30 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथील संसद भवन संकुलात, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. ही बैठक संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बोलावली होती. बैठकीस केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच रसायन …
Read More »उच्चाधिकार चौकशी समितीने सरकारला आपला अहवाल केला सादर
नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025 भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या सुरक्षेला धोका निर्माण केला होता असे काही संघटित गुन्हेगारी टोळ्या, दहशतवादी संघटना, अंमली पदार्थांचे तस्कर इत्यादींच्या कारवायांबाबत अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, भारत सरकारने नोव्हेंबर 2023 मध्ये एक उच्चाधिकारी चौकशी समिती स्थापन केली होती. चौकशी समितीने या संदर्भात …
Read More »भारताला जगाचे खाद्य भांडार बनवण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न -केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024 देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा 18 टक्के आहे. विशेषतः कोविडच्या काळात संपूर्ण जगाच्या हे लक्षात आले आहे की भारताचे कृषी क्षेत्र इतर देशांच्या तुलनेत भक्कम आहे.या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकार नेहमीच सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मोदी सरकारची या क्षेत्राविषयीची बांधिलकी व्यक्त करत केंद्रीय …
Read More »लॉजिस्टिक्स क्षेत्रातील सुधारणांकरता उद्योग आणि सरकारच्या डिजिटल मंचांमध्ये सहयोग आवश्यक : पीयूष गोयल
लॉजिस्टिक्स क्षेत्रांत सुधारणा करण्यासाठी उद्योगजगताने सरकारी डिजिटल मंचांमध्ये 100 टक्के सहयोग साधणे आवश्यक आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ते आज यु एल आय पी लॉजिस्टिक्स हॅकेथॉन 2.0 पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.उद्योजकांनी शाश्वततेला केंद्रस्थानी ठेवून भारतातील लॉजिस्टिक्स परिसंस्थेत हरित अर्थात पर्यावरणाशी सुसंगत पद्धतींचा अवलंब करावा …
Read More »राष्ट्रीय जलमार्ग 1, 2 आणि 16 वर अंतर्देशीय जलमार्ग वाहतूक आणि मालवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ‘जलवाहक’ योजनेचा केला प्रारंभ
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कार्गो वाहतूकीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘जलवाहक’ या प्रमुख योजनेचा आज नवी दिल्लीत प्रारंभ केला. . यामुळे – राष्ट्रीय जलमार्ग 1 (गंगा नदी) तसेच राष्ट्रीय जलमार्ग 2 (ब्रह्मपुत्रा नदी) आणि राष्ट्रीय जलमार्ग 16 (बराक नदी) द्वारे लांब पल्ल्याच्या मालवाहतुकीला प्रोत्साहन मिळेल. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज, जीआर जेट्टीवरून एमव्ही …
Read More »
Matribhumi Samachar Marathi