शासकीय ई-मार्केटप्लेस हे एक डिजिटल व्यासपीठ असून त्याद्वारे मंत्रालये, विविध विभाग तसेच सार्वजनिक क्षेत्रातील संस्था वस्तू आणि सेवांची खरेदी करतात. या मुख्य कार्याबरोबरच, जीईएम वायदे सौदा लिलाव मॉड्यूलच्या माध्यमातून सरकारी मालमत्तेची विल्हेवाट लावण्याची सुविधा उपलब्ध करून देते. या प्रक्रियेमध्ये ऑनलाईन स्पर्धात्मक बोली पद्धतीचा अवलंब करण्यात येतो, ज्यामुळे पारंपरिक पद्धतीने तुटक, कागदोपत्री आणि वेळखाऊ असलेल्या …
Read More »
Matribhumi Samachar Marathi