नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरामच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.मिझो संस्कृती,वारसा आणि सौहार्दाचे सुंदर मिश्रण प्रतिबिंबित करते,असे मोदी म्हणाले. मिझोरामची प्रगती होत राहो आणि त्याचा शांतता,विकास आणि प्रगतीचा प्रवास पुढील काही वर्षांत नवी उंची गाठो अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशच्या नागरिकांना त्यांच्या स्थापना दिनाबद्दल दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेश स्थापना दिनाबद्दल तेथील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.अरुणाचल प्रदेश हा समृद्ध परंपरा आणि निसर्गाशी जवळीक यासाठी ओळखला जातो,असे मोदी यांनी म्हटले आहे भावी काळातही अरुणाचल प्रदेशाची समृद्धी वाढत राहो आणि प्रगती तसेच ऐक्य असेच बहरत राहो’ असेही मोदी यांनी म्हटले आहे. …
Read More »76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लोकसभा अध्यक्षांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. बिर्ला यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे : “भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. आधुनिक भारतीय प्रजासत्ताकाने 75 वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण केला आहे. या प्रवासात आपले प्रजासत्ताक अधिक मजबूत आणि समृद्ध झाले आहे. देशाने प्रगतीच्या अनेक …
Read More »पंतप्रधानांनी मणिपूरच्या जनतेला स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. देशाच्या विकासात मणिपूरच्या लोकांनी दिलेल्या योगदानाबद्दल अभिमान व्यक्त करत,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मणिपूरच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये लिहिले: “मणिपूरच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. भारताच्या विकासात मणिपूरच्या लोकांनी दिलेल्या योगदानाबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे.मणिपूरच्या प्रगतीसाठी माझ्या …
Read More »पंतप्रधानांनी त्रिपुराच्या जनतेला दिल्या राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुराच्या जनतेला राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे राज्य राष्ट्रीय प्रगतीमध्ये उल्लेखनीय योगदान देत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे. एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले: “त्रिपुराच्या जनतेला त्यांच्या राज्याच्या स्थापनादिनाच्या शुभेच्छा. हे राज्य राष्ट्रीय प्रगतीमध्ये उल्लेखनीय योगदान देत आहे. आपली समृद्ध संस्कृती …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयच्या जनतेला दिल्या राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेघालयच्या जनतेला राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेः “मेघालयच्या स्थापनादिनी, या राज्याच्या जनतेला मी शुभेच्छा देत आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि जनतेची परिश्रमी वृत्ती यासाठी मेघालय ओळखले जाते. आगामी काळात या राज्याचा निरंतर विकास होत राहू देत …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गीता जयंतीनिमित्त देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गीता जयंतीनिमित्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या पवित्र ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित करणारी एक लघू चित्रफीतही सामायिक केली आहे. पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटले आहे : “ समस्त देशवासीयांना गीता जयंतीनिमित्त अनंत शुभेच्छा. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरांचा मार्गदर्शक …
Read More »
Matribhumi Samachar Marathi