नवी दिल्ली रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी आशा मोदींनी व्यक्त केली आहे. एका X पोस्टच्या माध्यमातून पंतप्रधानांनी म्हटले आहे की; “नवी दिल्ली रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे आपण व्यथित झालो आहोत. ज्यांना आपल्या प्रियजनांना गमवावे लागले त्या सर्वांच्या …
Read More »श्री कामेश्वर चौपाल यांच्या निधनाबद्दल,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख
श्री कामेश्वर चौपाल यांच्या निधनाबद्दल,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुःख व्यक्त केले आहे.अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान देणारे समर्पित रामभक्त अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली आहे. आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे : “भाजपचे ज्येष्ठ नेते आणि रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्थ संस्थेचे विश्वस्थ कामेश्वर चौपाल यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. …
Read More »करसनभाई सोलंकी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात विधानसभेचे सदस्य करसनभाई सोलंकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. X या समाज माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे : “ગુજરાત વિધાનસભાના સભ્ય શ્રી કરસનભાઈ સોલંકીના અવસાનના સમાચાર આઘાતજનક છે. સાદગીભર્યું જીવન અને વંચિતોના કલ્યાણ માટે કરેલા સેવાકીય કાર્યો માટે તેઓ સદાય …
Read More »प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. आपण उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली असून, या दुर्घटनेतील बाधितांना मदत करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. या दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी …
Read More »हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2024 हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्या निधनाबद्दल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. एक्सवरील एका पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी लिहिलेः “हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटालाजींच्या निधनामुळे अतिशय दुःख झाले आहे. या राज्याच्या राजकारणात ते अनेक वर्षांपर्यंत सक्रीय राहिले आणि चौधरी देवीलालजींच्या कार्यांना पुढे …
Read More »राजस्थानमध्ये जयपूर-अजमेर महामार्गावर झालेल्या रस्ते अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले,मदतीची घोषणा केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील जयपूर-अजमेर महामार्गावर झालेल्या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला.पंतप्रधानांनी या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदतही देण्याची घोषणा देखील केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावर केलेली पोस्ट : राजस्थानमध्ये जयपूर-अजमेर महामार्गावर झालेल्या रस्ते अपघातात …
Read More »श्रीमती तुलसी गौडा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
कर्नाटकातील आदरणीय पर्यावरणवादी आणि पद्म पुरस्कार प्राप्त श्रीमती तुलसी गौडा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज दुःख व्यक्त केले. आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे: “कर्नाटकातील आदरणीय पर्यावरणवादी आणि पद्म पुरस्कारप्राप्त श्रीमती तुलसी गौडा जी,यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले आहे.आपले संपूर्ण जीवन त्यांनी,हजारो रोपे लावून निसर्गाचे संगोपन करत आपल्या …
Read More »
Matribhumi Samachar Marathi