Thursday, January 22 2026 | 03:53:53 AM
Breaking News

Tag Archives: Handloom Conference

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह 28.01.2025 रोजी नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र जनपथ येथे हातमाग परिषदेचे उद्घाटन करणार आहेत

“हँडलूम कॉन्क्लेव्ह- मंथन” ही हातमाग विणकर/उत्पादक, किरकोळ विक्रेते, खरेदीदार, डिझायनर, शिक्षणतज्ज्ञ, स्टार्टअप संस्थापक, हातमाग उद्योजक/नवोन्मेषक, हातमाग सहकारी संस्था, ई-वाणिज्य कंपन्या अशा हातमाग क्षेत्रातील विविध भागधारकांसाठी तसेच माननीय पंतप्रधानांच्या 5एफ व्हिजन – शेती ते फायबर ते कारखाना ते फॅशन ते परदेश  अशा सर्व विभागांमधील हातमाग क्षेत्राचा भविष्यातील रोड मॅप तयार करण्यासाठी संवादात्मक कार्यशाळा आहे. या परिषदेत सुमारे  250 भागधारक उपस्थित राहणार आहेत, ज्यात 21 पॅनलिस्ट, देशाच्या …

Read More »