Sunday, December 07 2025 | 01:23:35 AM
Breaking News

Tag Archives: historic milestone

भारताने 100 गिगावॅट सौरऊर्जा क्षमतेचा ऐतिहासिक टप्पा गाठला

भारताने 100 गिगावॅट सौरऊर्जा क्षमतेचा टप्पा ओलांडून एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे, ज्यामुळे अक्षय ऊर्जेमध्ये जागतिक आघाडीवर असलेले आपले स्थान अधिक मजबूत झाले आहे. ही उल्लेखनीय कामगिरी देशाच्या स्वच्छ, हरित भविष्यासाठीच्या बांधिलकीचे प्रतीक आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार 2030 पर्यंत 500 गिगावॅट बिगर-जीवाश्म इंधन-आधारित ऊर्जा क्षमतेचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. “पंतप्रधान …

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (2021-24) योगदानाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाला दिली माहिती : भारताने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील परिणामांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे गाठला ऐतिहासिक टप्पा

नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत 2021-22, 2022-23 आणि 2023-24 या कालावधीत केलेल्या प्रगतीची माहिती देण्यात आली. याशिवाय मातामृत्यू दर, बालमृत्यू दर, 5 वर्षांपेक्षा लहान बालकांचा मृत्यू दर , एकूण प्रजनन दर याविषयी माहिती देण्यात आली. तसेच क्षयरोग , मलेरिया, …

Read More »