केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली काल दूरदृश्य प्रणालीमार्फत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत झालेल्या बैठकीत देशातील श्वसनाच्या आजारांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. चीनमध्ये ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस (HMPV) प्रकरणांमध्ये वाढ झाल्याच्या प्रसार माध्यमातील वृत्तानंतर एचएमपीव्ही (HMPV) संसर्गाच्या रुग्ण स्थितीचा आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी अमलात आणल्या जात असलेल्या सार्वजनिक आरोग्य उपाय योजनांचा आढावा देखील या बैठकीत …
Read More »एचएमपीव्ही (HMPV) संसर्गाबाबत अद्ययावत माहिती
नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025 कर्नाटकात ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस (HMPV) संसर्गाचे काही रुग्ण आढळल्याचे प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) कर्नाटकात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) संसर्गाचे दोन रुग्ण शोधले आहेत. देशभरातील श्वसनाच्या आजारांवर लक्ष ठेवण्याच्या आयसीएमआर च्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून विविध विषाणूजन्य श्वसन रोगजनकांच्या नियमित देखरेखीद्वारे हे …
Read More »
Matribhumi Samachar Marathi