महामहिम राष्ट्रपति रामाफोसा, महामहिम राष्ट्रपति लुला, मित्रहो, नमस्कार! “जोहानस-बर्ग” सारख्या जिवंत आणि सुंदर शहरात आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत सहभागी होणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा विषय आहे. या बैठकीसाठी मी आयबीएसए चे अध्यक्ष राष्ट्रपति लुला यांचे मनापासून आभार मानतो. आणि राष्ट्रपति रामाफोसा यांना आदरातिथ्याबद्दल धन्यवाद देतो. आयबीएसए हा केवळ तीन देशांचा समूह नाही , तर हा …
Read More »
Matribhumi Samachar Marathi