गोवा, 1 जानेवारी 2026. भारतीय कृषि संशोधन परिषद (आयसीएआर) – केंद्रीय तटीय कृषि संशोधन केंद्र (सीसीएआरआय), गोवा यांच्या वतीने दिनांक 16 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान विविध उपक्रमांनी स्वच्छता पंधरवडा साजरा केला. या पंधरवड्याची सुरुवात 16 डिसेंबर रोजी संस्थेतील सर्व अधिकारी आणि कर्मचा-यानी स्वच्छता प्रतिज्ञा घेऊन केली. स्वच्छता व्यवस्थापन, पर्यावरणीय शाश्वतता आणि …
Read More »
Matribhumi Samachar Marathi