Sunday, January 25 2026 | 08:23:58 AM
Breaking News

Tag Archives: IIM Nagpur

‘सर्वात लहान दिवस, सर्वात मोठा संदेश’: आयआयएम नागपूरमध्ये जागतिक ध्यान दिन साजरा

नागपूर : २१ डिसेंबर २०२५. भारतीय प्रबंध संस्था नागपूर (आयआयएम नागपूर) परिसरात रविवारी सकाळी जागतिक ध्यान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शारीरिक आरोग्यापलीकडे जाऊन आत्मकल्याणावर भर देण्याची गरज असल्याचे वक्त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमात बोलताना हिमालयन समर्पण ध्यानयोग चळवळीचे संस्थापक शिवकृपानंद स्वामीजी यांनी ध्यानाच्या मूळ उद्देशावर प्रकाश टाकला. योगामुळे शरीर सुदृढ होते …

Read More »

आय. आय. एम. नागपूरच्या सहकार्याने पूर्ण होणार देशाचे हरित ऊर्जेचे लक्ष्य

नागपूर: २५ डिसेंबर २०२५. स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेची निर्मिती करत देशाला भारताने वर्ष २०७० पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जन करण्याचे ध्येय पुढे ठेवले आहे. हे साध्य करण्यासाठी, कोळसा आधारित उर्जा पूर्णपणे बंद करणे आवश्यक आहे. यासाठी २०३० पर्यन्त १० गीगावॅट हरित ऊर्जा क्षमता उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी आय. आय. …

Read More »

आता आयआयएम नागपूर देणार वनाधिकाऱ्यांना आधुनिक व्यवस्थापनाचे धडे

नागपूर, 10 डिसेंबर 2025 वनव्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी आणि सामान्य जनतेपर्यंत सरकारी सेवांचे लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) नागपूर आणि चंद्रपूर वन प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन अकादमी यांच्या दरम्यान बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार आयआयएम नागपूर वनक्षेत्रात कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आधुनिक व्यवस्थापन, नेतृत्व, संवादकौशल्य, …

Read More »