नवी दिल्ली, 19 मार्च 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पशुधन क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी सुधारित राष्ट्रीय गोकुळ अभियानाला (आरजीएम) मंजुरी दिली. विकासात्मक कार्यक्रम योजनेचा केंद्रीय क्षेत्र घटक म्हणून या सुधारित आरजीएमची अंमलबजावणी होणार असून यासाठी येणाऱ्या 1000 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चासह एकूण 3400 कोटी रुपयांच्या एकंदर खर्चासह …
Read More »प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेची (RWBCIS) अंमलबजावणी करण्यासाठी सध्या लागू असलेल्या केंद्रीय योजनेची वैशिष्ट्ये/तरतुदींमध्ये सुधारणा/तरतुदी करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना 2025-26 पर्यंत सुरु ठेवायला मंजुरी दिली. योजनेच्या 2021-22 ते 2025-26 या काळासाठी एकूण रु.69,515.71 कोटी खर्चालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या निर्णयामुळे 2025-26 पर्यंत देशभरातील शेतकऱ्यांना …
Read More »केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे एनसीआरबी सोबत तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठकीचे आयोजन
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024 केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागासोबत (NCRB) तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत अखिल भारतीय स्तरावर सीसीटीएनएस 2.0, एनएएफआयएस, तुरुंग, न्यायालये, आयसीजेएस 2.0 सोबत अभियोजन आणि न्यायवैद्यकीय विभाग यांच्या …
Read More »
Matribhumi Samachar Marathi