Monday, December 08 2025 | 06:48:18 AM
Breaking News

Tag Archives: inaugurates

“जलचर प्राण्यांचे आजार – उदयोन्मुख आव्हाने आणि सज्जता ” या विषयावरील परिसंवादाचे केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2025. ‘जलचर प्राण्यांचे आजार: उदयोन्मुख आव्हाने आणि सज्जता’ या विषयावर, आज नवी दिल्लीतील पुसा कॅम्पस येथील आयसीएआर कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित परिसंवादाचे उद्घाटन, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी  केले. या परिसंवादाचे आयोजन हा 14 व्या आशियाई मत्स्यव्यवसाय आणि जलचर मंच ( 14  एएफएएफ) …

Read More »

एकात्मिक आरोग्य उपायांसाठी युनानी औषध प्रणालीमधील नवोन्मेष – भावी वाटचालीचा मार्ग या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली येथे युनानी दिवसाच्या निमित्ताने एकात्मिक आरोग्य उपायांसाठी युनानी औषध प्रणालीमधील नवोन्मेष- भावी वाटचालीचा मार्ग या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. 2016 पासून ज्यांच्या सन्मानार्थ युनानी दिवस साजरा केला जातो त्या हकीम अजमल खान यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे,असे राष्ट्रपतींनी …

Read More »

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बेंगळुरू येथील एअरो इंडिया 2025 मध्ये भारत, आयडीईएक्स आणि कर्नाटक पॅव्हेलियनचे केले उद्घाटन

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2025. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 10 फेब्रुवारी 2025 रोजी बेंगळुरू  येथे एअरो इंडिया 2025 मध्ये भारत, आयडीईएक्स आणि कर्नाटक पॅव्हेलियनचे उद्घाटन केले. भारत पॅव्हेलियन हे देशातील संरक्षण उद्योगांचा ढाचा, विकास, नवोन्मेष आणि उत्पादन क्षमतांचे सादरीकरण करत आहे, जे अत्याधुनिक उत्पादने आणि तंत्रज्ञानाद्वारे दर्शवले जात आहे. हे …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे जागतिक पुस्तक मेळा 2025 चे उद्घाटन

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली येथे  ‘नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा 2025 ‘ चे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की पुस्तके वाचणे हा केवळ एक छंद नाही तर तो एक परिवर्तनकारी अनुभव आहे. विविध भाषा आणि संस्कृतींमधील पुस्तके वाचल्याने प्रदेश आणि समुदायांमध्ये सेतू …

Read More »

ट्रायने स्पेक्ट्रमवरील एसएटीआरसी कार्यशाळेचे केले उद्घाटन

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025 ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी आज आशिया प्रशांत  टेलिकम्युनिटीचे (एपीटी) सरचिटणीस मसानोरी कोंडो यांच्या उपस्थितीत दक्षिण आशियाई दूरसंचार नियामक परिषदेच्या (एसएटीआरसी) स्पेक्ट्रमवरील कार्यशाळेचे उद्घाटन केले. या तीन दिवसांच्या कार्यशाळेत एसएटीआरसी सदस्य देशांचे प्रतिनिधी, कार्यगट सदस्य, उद्योग तज्ज्ञ, अनेक …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील इस्कॉनच्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्‌घाटन

नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील खारघर येथे, इस्कॉनच्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटन झाले. अशा दिव्य सोहळ्यात आपण सहभागी झालो हे आपले भाग्य असून इस्कॉनच्या संतांचा अपार स्नेह ,जिव्हाळा आणि श्रील प्रभुपाद स्वामींचा आशीर्वाद आपल्याला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी सर्व महान संतांप्रति कृतज्ञता व्यक्त …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन

नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमध्ये  सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी जम्मू-काश्मीर आणि भारताच्या विकासासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या आणि आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या मजुरांचे आभार मानले. मोदी म्हणाले, “आव्हाने असूनही आपला  संकल्प डगमगला नाही”. त्यांनी मजुरांच्या दृढ निर्धार …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधानांनी नवीन जम्मू रेल्वे डिव्हीजनचे उद्घाटन केले. त्यांनी ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगडा रेल्वे डिव्हीजनच्या इमारतीची पायाभरणी केली आणि तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानकाचे उद्घाटन केले. श्री गुरु गोविंद सिंगजी …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधितही केले. त्यांनी उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 2025 हे वर्ष भारताच्या विकासासाठी अफाट संधींचे वर्ष ठरेल आणि हे वर्ष देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने घेऊन जाईल, असा …

Read More »

ग्वाल्हेरमध्ये जी एस आय भूविज्ञान संग्रहालयाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन

मध्य प्रदेशात ग्वाल्हेर मध्ये व्हिक्टोरिया मार्केट इमारत येथे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज फित कापून आणि फलकाचे अनावरण करून अत्याधुनिक भूवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडिया (जीएसआय ) भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन केले. भव्य परंपरेसह  आधुनिक नवकल्पनांच्या चमत्कारांचा अनोखा संयोग घडवत एका उल्लेखनीय सोहळ्याच्या स्वरुपात हा कार्यक्रम सादर झाला. ग्वाल्हेर भूविज्ञान संग्रहालय  हे …

Read More »