महाराष्ट्राचे राज्यपाल, सी.पी. राधाकृष्णन यांनी आज, दि. 12 जुलै 2025 रोजी गोव्यातील पणजी मधील गोवा मॅरियट रिसॉर्ट अँड स्पा, मिरामार इथे प्राप्तिकर अपीलीय न्यायाधिकरणाच्या (ITAT) 2025 च्या अखिल भारतीय सदस्य परिषदेचे उद्घाटन केले. आयकर अपीलीय न्यायाधिकरणाची स्थापना 1941 मध्ये झाली होती. ही आस्थापना प्रत्यक्ष कर आकारणीच्या क्षेत्रातील देशातील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित अर्ध-न्यायिक संस्था आहे. न्यायाधिकरणाचा 84 वा स्थापना दिन सोहळ्याच्या निमित्ताने …
Read More »
Matribhumi Samachar Marathi