Sunday, December 07 2025 | 10:55:50 PM
Breaking News

Tag Archives: Independence Day

स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथे सशस्त्र दलाच्या बँड पथकांचे सादरीकरण

79 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा भाग म्हणून मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया परिसरात 15 ऑगस्ट, 2025 रोजी भारतीय लष्कर आणि भारतीय नौदलाच्या बँडने संयुक्तपणे सादरीकरण केले. एके काळी देशाचे औपचारिक प्रवेशद्वार असलेले, आणि 1948 साली ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी ज्या जागेवरून निघून गेली, असे ऐतिहासिक महत्व लाभलेल्या या जागेवर शेकडो नागरिकांच्या …

Read More »

दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेलं भाषण

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्‍ट 2025 माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वातंत्र्याचे हे महापर्व, 140 कोटी संकल्पाचे पर्व आहे. स्वातंत्र्याचे हे पर्व सामूहिक सिद्धींचे, गौरवाचे पर्व आहे. आणि हृदय अपेक्षांनी भरलेले आहे. देश एकतेच्या भावनेला सातत्याने बळकटी देत आहे. 140 कोटी देशवासीय आज तिरंग्याच्या रंगात रंगून गेले आहेत. हर घर तिरंगा… भारताच्या प्रत्येक …

Read More »

राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था (एन आय एन) येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

मुंबई, 15 ऑगस्‍ट 2025. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था (एन आय एन ) पुणे येथे, गोहे बुद्रुक, आंबेगावच्या बापू भवनामध्‍ये असलेल्या निसर्गग्राम आणि निसर्गसाधना आरोग्य केंद्रामध्‍ये 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण सोहळ्याने झाली. यावेळी परिसर राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारून गेला. पाहुण्यांचे स्वागत करतांना एन आय एन च्या …

Read More »