नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2025. उत्पादन क्षेत्रातील 8.0 टक्के वाढीमुळे, नोव्हेंबर 2025 मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने वर्षांगणिक पातळीवर 6.7 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. या वाढीअंतर्गत प्रामुख्याने मूळ धातू आणि धातूच्या उत्पादनांची निर्मिती, औषधनिर्माण आणि मोटार वाहने ही क्षेत्रे आघाडीवर आहेत. पावसाळा संपल्यामुळे आणि लोह खनिजासारख्या धातू खनिजांच्या उत्पादनात झालेल्या भरभक्कम …
Read More »
Matribhumi Samachar Marathi