Thursday, December 25 2025 | 02:44:31 AM
Breaking News

Tag Archives: India

भारत आणि ओमान यांच्यात सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी

नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025 पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, भारत आणि ओमान यांनी आज ‘सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर’ (सीईपीए) स्वाक्षरी करून अधिक मजबूत आर्थिक भागीदारी निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री  पीयूष गोयल आणि ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री महामहीम …

Read More »

भारत ओमान मुक्त व्यापार करारामुळे महत्त्वाच्या क्षेत्रातील नव्या संधी खुल्या होतील – केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल

नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2025. भारत आणि ओमान यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया, वाहन, मौल्यवान रत्ने व दागिने, कृषीरसायने, नवीकरणीय उर्जा आणि वाहनांचे सुटे भाग यासह विविध क्षेत्रात अनेक संधी खुल्या होतील. मस्कत इथे आज भारत ओमान व्यवसाय मंचावर केंद्रिय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी हे विधान …

Read More »

पंतप्रधान मोदी आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांनी भारत-जॉर्डन व्यापार मंचाला केले संबोधित

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय  यांनी आज अम्मान येथे भारत-जॉर्डन व्यापार मंचाला संबोधित केले. या मंचाला युवराज हुसेन आणि जॉर्डनचे व्यापार व उद्योग, तसेच गुंतवणूक मंत्री उपस्थित होते.  राजे अब्दुल्ला द्वितीय आणि पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील व्यापार संबंध वृद्धिंगत करणे, आवश्यक असल्यावर सहमती व्यक्त …

Read More »

भारत-ब्रुनेई दरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी नवी दिल्ली येथे संरक्षण सहकार्यावरील भारत-ब्रुनेई संयुक्त कार्यगटाची बैठक संपन्न

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2025 भारत-ब्रुनेई दरम्यानची द्विपक्षीय भागीदारी पुढे नेण्यामधील महत्वाचा टप्पा म्हणून नवी दिल्ली येथे 09 डिसेंबर 2025 रोजी संरक्षण सहकार्यावरील भारत-ब्रुनेई संयुक्त कार्यगटाची (जेडब्ल्यूजी ) बैठक आयोजित करण्यात आली होती. दोन्ही देशांमध्ये लष्करी आदान-प्रदान आणि संयुक्त प्रशिक्षणाचा विस्तार, सागरी मार्गांमधील सुरक्षा, तसेच मानवतावादी साहाय्य आणि आपत्ती निवारण …

Read More »

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

महामहीम, माझे मित्र राष्ट्रपती पुतीन दोन्ही देशांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे सहकारी नमस्कार! “दोबरी देन”! आज भारत आणि रशियाच्या तेविसाव्या शिखर परिषदेत राष्ट्रपती पुतीन यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. त्यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, ज्यावेळी आमचे द्विपक्षीय संबंध अनेक ऐतिहासिक टप्प्यांदरम्यान वाटचाल करत आहेत. बरोबर 25 वर्षांपूर्वी …

Read More »

कृषी क्षेत्रात भारत आणि रशियामधील परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी रशियाच्या कृषीमंत्र्यांसोबत केंद्रीय कृषी मंत्र्यांची द्विपक्षीय बैठक

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी. 4 डिसेंबर 2025 रोजी, कृषी भवन इथे रशियाच्या कृषी मंत्री ऑक्साना लुट यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील विद्यमान सहकार्यावर चर्चा केली तसेच, भविष्यातील सहकार्यपूर्ण भागीदारीच्या क्षेत्रांविषयीदेखील चर्चा केली. भारत आणि रशियामधील संबंध हे विश्वास, मैत्री …

Read More »

भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात व्यापक आर्थिक भागीदारी करारासंदर्भातील (सीईपीए) तिसरी संयुक्त समिती बैठक, द्विपक्षीय व्यापाराने पार केला 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा

नवी दिल्‍ली, 27 नोव्हेंबर 2025. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात व्यापक आर्थिक भागीदारी करारासंदर्भातील (सीईपीए) तिसरी संयुक्त समिती बैठक नुकतीच नवी दिल्ली येथे यशस्वीरीत्या संपन्न झाली. वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव अजय भादू आणि संयुक्त अरब अमिरातचे आंतरराष्ट्रीय व्यापार कार्य  सहाय्यक अवर  सचिव  जुमा अल कैत यांनी या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. …

Read More »

भारत-अर्जेंटिना यांच्यात कृषी सहकार्याबाबत दुसरी संयुक्त कार्यगट बैठक

नवी दिल्‍ली, 16 जुलै 2025. भारत आणि अर्जेंटिना यांच्यात कृषी क्षेत्राविषयीची दुसरी संयुक्त कार्यगट बैठक काल झाली. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिव देवेश चतुर्वेदी या बैठकीत आभासी पद्धतीने सहभागी झाले. त्यांनी सहअध्यक्ष म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले तर अर्जेंटिनाच्या वतीने कृषी, पशुधन, मत्स्यव्यवसाय सचिव सर्जियो इरैता सह-अध्यक्ष होते. कृषी आणि संबंधित …

Read More »

भारतातील मराठा लष्करी किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

युनेस्कोच्या प्रतिष्ठित जागतिक वारसा स्थळांच्या यादीत देशातील मराठा लष्करी किल्ल्यांचा समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिमान आणि आनंद व्यक्त केला. वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या  एकूण १२ भव्य किल्ल्यांपैकी ११ महाराष्ट्रात तर १ तामिळनाडूमध्ये असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. मराठा साम्राज्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, “जेव्हा आपण गौरवशाली …

Read More »

एअर इंडिया विमान कनिष्क बॉम्बस्फोटाच्या घटनेला 40 वर्षे पूर्ण झाली असून आयर्लंड आणि कॅनडासह भारताने केले या घटनेचे स्मरण

नवी दिल्‍ली, 23 जून 2025. आयर्लंडमधील कॉर्क येथील अहाकिस्ता येथे एअर इंडिया विमान 182  (कनिष्क) बॉम्बस्फोटाच्या घटनेला 40 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले. “जगाने एकत्र येण्याची गरज आहे – केवळ अशा गंभीर शोक …

Read More »