Sunday, February 01 2026 | 08:50:02 PM
Breaking News

Tag Archives: India Post

अंतिम ग्राहकापर्यंत शाश्वत सेवा वितरण बळकट करण्याच्या उद्देशाने भारतीय टपाल खात्याच्या मुंबई विभागाने 200 इलेक्ट्रिक दुचाकींचा केला प्रारंभ

भारतीय टपाल खात्याच्या मुंबई विभागाने आपल्या सेवा वितरणाचे जाळे आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने आज एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत टपाल वितरणासाठी  200 इलेक्ट्रिक टू व्हिलर्सचा शुभारंभ केला. पार्सलच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून शहरात वितरण सेवा अधिक उत्कृष्ट करण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मुंबईत चकाला एम आय डी …

Read More »

मुंबईच्या नागरिकांना आधुनिक, शाश्वत व शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचणारी सेवा देण्यासाठी भारतीय टपाल विभागाचा परिवर्तनकारी उपक्रम

मुंबई , 2 डिसेंबर 2025. भारतीय टपाल विभाग, मुंबई क्षेत्र यांनी मुंबईच्या नागरिकांना शेवटच्या टप्प्यापर्यंत दिल्या जाणाऱ्या सेवांचे आधुनिकीकरण व शाश्वतिकरण करण्याच्या दिशेने एक परिवर्तनकारी उपक्रम सुरु केला आहे. पार्सल्स ची वाढती संख्या लक्षात घेता ती ग्राहकांपर्यंत कार्यक्षमतेने पोहचण्याची आवश्यकता वाढत आहे. त्यासाठी भारतीय टपाल विभागाच्या मुंबई क्षेत्राने पायी पत्रे पोहचवण्यापेक्षा …

Read More »

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राचे फिट इंडियाच्या ‘संडेज ऑन सायकल’मोहिमेसाठी भारतीय टपाल खात्यासोबत सहकार्य

मुंबई, 4 ऑगस्ट 2025. तंदुरुस्ती आणि सार्वजनिक सेवेच्या उत्सवात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने इंडिया पोस्टच्या सहकार्याने 03ऑगस्ट 2025 रोजी #SundaysOnCycle चा एक विशेष भाग आयोजित केला. हा कार्यक्रम एकाच वेळी चार ठिकाणी आयोजित करण्यात आला होता: मुंबई जीपीओ, कर्जत टपाल कार्यालय, सटाणा टपाल कार्यालय आणि साई एनसीओई छत्रपती संभाजी …

Read More »

भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलने हस्तलिखित पत्रलेखनाची कला साजरी करणारा पत्र लेखन महोत्सव म्हणजेच “पत्र उत्सव 2.0” ची दुसरी आवृत्ती केली आयोजित

हाताने पत्र लिहिण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला पुन्हा एकदा उजाळा देण्याच्या उद्देशाने भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलच्या “पत्र उत्सव 2.0” महोत्सवाची दुसरी आवृत्ती आज  17 डिसेंबर 2024 रोजी मुंबई जनरल पोस्ट ऑफिस (GPO) येथील वितरण कक्षात आयोजित करण्यात आली होती. या महोत्सवात पत्र लेखन आणि अच्युत पालव कॅलिओग्राफी  विद्यालयाच्या अंतर्गत …

Read More »