Thursday, January 29 2026 | 01:53:09 AM
Breaking News

Tag Archives: India

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसच्या अध्यक्षांनी सायप्रस आणि भारतातील प्रमुख उद्योजकांशी साधला संवाद

नवी दिल्ली, 16 जून 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांनी आज लिमासोल येथे झालेल्या गोलमेज परिषदेत सायप्रस आणि भारतातील आघाडीच्या उद्योजकांशी संवाद साधला. या बैठकीला बँकिंग, वित्तीय संस्था, उत्पादक, संरक्षण, दळणवळण, नौवहन, तंत्रज्ञान, नवोन्मेष, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान सेवा, पर्यटन आणि वाहतूक अशा विभिन्न क्षेत्रातील …

Read More »

पंतप्रधानांचे सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या दौर्‍यापूर्वीचे निवेदन

आज मी सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या दौर्‍यासाठी रवाना होणार आहे. 15-16 जून दरम्यान, मी सायप्रस प्रजासत्ताकाचा दौरा करणार आहे. हा दौरा राष्ट्राध्यक्ष महामहिम निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांच्या निमंत्रणावरून होत आहे. सायप्रस हा भूमध्य सागरी क्षेत्रातील आणि युरोपियन युनियनमधील भारताचा निकटचा मित्र व महत्त्वाचा भागीदार आहे. या भेटीत ऐतिहासिक संबंध दृढ …

Read More »

गुंतवणूकदार गोलमेज परिषदेत थेट परकीय गुंतवणूक क्षेत्रातील भारताच्या परिवर्तनशील प्रवासाचे ठळक मुद्दे अधोरेखित

नवी दिल्लीत वाणिज्य भवन इथे 5 जून 2025 रोजी आयोजित गुंतवणूकदार गोलमेज परिषदेत गुंतवणूकदारांना अनुभवांची देवाणघेवाण करण्यास, भारतातील गुंतवणूक परिसंस्थेतील बदलांविषयी चर्चा करण्यास, भविष्यातील विस्तार योजना आणि देशांतर्गत उत्पन्नाच्या पुनर्गुंतवणूक प्रोत्साहनासाठी रणनीती मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाले. प्रमुख कंपन्या, औद्योगिक संकुले आणि औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी असे 90 हून अधिक जण या गोलमेज परिषदेत सहभागी झाले. राजस्थान, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांतील 50 हून …

Read More »

पीयूष गोयल यांनी इटलीचे उपपंतप्रधान अँटोनियो ताजानी यांच्याबरोबर ब्रेशिया येथे उच्चस्तरीय बैठक घेतली

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री अँटोनियो ताजानी यांच्याबरोबर इटलीचे उत्पादन केंद्र असलेल्या ब्रेसिया येथे उच्चस्तरीय बैठक घेतली. पियुष गोयल यांच्या इटलीच्या दोन दिवसीय  दौऱ्यादरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत-इटली संयुक्त आर्थिक सहकार्य आयोगाच्या (जेसीईसी) 22 व्या अधिवेशनाचे सहअध्यक्षपद भूषवले. यावेळी भारत आणि …

Read More »

भारत आणि जपानमधील धर्म गार्डियन या संयुक्त लष्करी सरावाच्या सहाव्या पर्वात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी रवाना

भारत आणि जपानमधील धर्म गार्डियन या संयुक्त लष्करी सरावाच्या सहाव्या पर्वात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी रवाना झाली आहे. येत्या 24 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 या कालावधीत जपानच्या पूर्व फुजी प्रशिक्षण क्षेत्रात हा सराव होणार आहे. धर्म गार्डियन या लष्करी सरावाचे दरवर्षी भारत आणि जपानमध्ये आलटून पालटून आयोजन केले …

Read More »

भारत-कतार दरम्यानचे द्विपक्षीय आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी नवी दिल्ली येथे भारत-कतार संयुक्त व्यापार मंचाचे आयोजन

नवी दिल्ली 18 फेब्रुवारी 2025. कतारचे अमीर, शेख तमीम बिन हमद बिन खलिफा अल थानी यांच्या 17-18  फेब्रुवारी दरम्यानच्या  भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय उद्योग महासंघाने, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (डीपीआईआईटी) सहयोगाने 18 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे भारत-कतार संयुक्त व्यापार मंचाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला वाणिज्य आणि …

Read More »

मत्स्य-6000: भारताच्या चौथ्या जनरेशनमधील गहन समुद्रात काम करू शकणाऱ्या पाणबुडीने पाण्यामधली चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली

नवी दिल्ली 17 फेब्रुवारी 2025. भारत सरकारच्या खोल महासागरी उपक्रमांतर्गत  केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाने समुद्रयान प्रकल्पाचा भाग म्हणून “मत्स्य-6000” या चौथ्या पिढीतील खोल -सागरात काम करणाऱ्या मानवी वैज्ञानिक पाणबुडीची संरचना आणि विकसनाचे महत्त्वाकांक्षी कार्य करण्याची जबाबदारी राष्ट्रीय सागरी तंत्रज्ञान संस्थेकडे सोपवली आहे. भारताच्या महासागरी अन्वेषण क्षमतांच्या संदर्भात महत्त्वाचा टप्पा गाठत या अत्याधुनिक …

Read More »

भारत-म्यानमार द्विपक्षीय बैठक: वाणिज्य राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी म्यानमारच्या उपमंत्र्यांची घेतली भेट

म्यानमारच्या वाणिज्य मंत्रालयाचे उपमंत्री महामहीम मिन मिन यांनी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्लीतील वाणिज्य भवन येथे भारताचे वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांची भेट घेतली. या बैठकीला  दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. द्विपक्षीय व्यापाराच्या वाढीच्या संधींवर भर देत, मंत्र्यांनी औषध निर्मिती , डाळी आणि सोयाबीन , पेट्रोलियम उत्पादने यांसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांतील सहकार्याच्या …

Read More »

भारत-अमेरिका संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2025 महामहिम अध्यक्ष ट्रम्प, दोन्ही देशांचे प्रतिनिधी, माध्यमांमधील मित्रांनो, नमस्कार! सर्वप्रथम, मी माझे प्रिय मित्र अध्यक्ष ट्रम्प यांचे माझे शानदार स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मनापासून आभार मानतो. अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या नेतृत्वाद्वारे,  भारत-अमेरिका संबंध जपले आहेत आणि पुनरुज्जीवित केले आहेत. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ज्या उत्साहाने आम्ही एकत्र …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी संयुक्तपणे मार्सिले येथे भारतीय महावाणिज्य दूतावासाचे केले उद्घाटन

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे मार्सिले येथे नव्याने उघडलेल्या भारतीय महावाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या हस्ते महावाणिज्य दूतावासाचे उद्घाटन म्हणजे भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय संबंधांमधील एक महत्त्वाचा टप्पा होय.उद्घाटनप्रसंगी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन जातीने हजर राहिल्याबद्दल …

Read More »