Sunday, January 18 2026 | 03:30:16 AM
Breaking News

Tag Archives: India

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बेंगळुरू येथील एअरो इंडिया 2025 मध्ये भारत, आयडीईएक्स आणि कर्नाटक पॅव्हेलियनचे केले उद्घाटन

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2025. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 10 फेब्रुवारी 2025 रोजी बेंगळुरू  येथे एअरो इंडिया 2025 मध्ये भारत, आयडीईएक्स आणि कर्नाटक पॅव्हेलियनचे उद्घाटन केले. भारत पॅव्हेलियन हे देशातील संरक्षण उद्योगांचा ढाचा, विकास, नवोन्मेष आणि उत्पादन क्षमतांचे सादरीकरण करत आहे, जे अत्याधुनिक उत्पादने आणि तंत्रज्ञानाद्वारे दर्शवले जात आहे. हे …

Read More »

व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार (टी ए पी ए ) अंतर्गत व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी भारत, युरोपियन मुक्त व्यापार संघटना (ई एफ टी ए ) मंचाचे उदघाटन करणार

युरोपियन मुक्त व्यापार संघटनेसोबतचे द्विपक्षीय संबंध द्विगुणित करण्याच्या उद्देशाने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 10, फेब्रुवारी 2025 रोजी भारत युरोपियन मुक्त व्यापार संघटना (ई एफ टी ए ) मंचाचे उदघाटन करणार आहेत. यावेळी भारत युरोपियन मुक्त व्यापार संघटनेच्या प्रतिनिधी, स्विस राज्य सचिव हेलेन बडलिगर आर्टिडा, नॉर्वेचे व्यापार आणि उद्योग राज्य …

Read More »

भारताने 100 गिगावॅट सौरऊर्जा क्षमतेचा ऐतिहासिक टप्पा गाठला

भारताने 100 गिगावॅट सौरऊर्जा क्षमतेचा टप्पा ओलांडून एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे, ज्यामुळे अक्षय ऊर्जेमध्ये जागतिक आघाडीवर असलेले आपले स्थान अधिक मजबूत झाले आहे. ही उल्लेखनीय कामगिरी देशाच्या स्वच्छ, हरित भविष्यासाठीच्या बांधिलकीचे प्रतीक आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार 2030 पर्यंत 500 गिगावॅट बिगर-जीवाश्म इंधन-आधारित ऊर्जा क्षमतेचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. “पंतप्रधान …

Read More »

भारत-ब्रिटन सहकार्य मजबूत करणे हे हरित हायड्रोजनवरील कार्यशाळेचे उद्दिष्ट

नवी दिल्‍ली, 6 फेब्रुवारी 2025. हरित हायड्रोजन उत्पादन आणि नियमनाच्या माध्यमातून हायड्रोजन मानकीकरणावरील भारत-ब्रिटन सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने, भारतीय मानक ब्युरोने, बीएसआय (ब्रिटिश मानक संस्था) आणि ब्रिटन सरकारचे परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास कार्यालय (एफसीडीओ) यांच्या सहकार्याने नवी दिल्ली येथे हरित हायड्रोजनवर   दोन दिवसीय भारत-ब्रिटन मानक भागीदारी कार्यशाळेचे आयोजन केले होते. …

Read More »

वेव्हज (WAVES 2025) अंतर्गत आयोजित रील मेकींग चॅलेंज या स्पर्धेसाठी भारतासह जगभरातील 20 देशांमधून 3,300 पेक्षा जास्त प्रवेशिका आल्या

नवी दिल्‍ली, 5 फेब्रुवारी 2025. वेव्हज अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (World Audio Visual & Entertainment Summit – WAVES) 2025 च्या निमित्ताने आयोजित “रील मेकिंग चॅलेंज” या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमासाठी भारतासह जगभरातील 20 देशांमधून 3,379 जणांनी नोंदणी केली आहे. भारतात निर्मिती करा (Create in India) वेव्हज …

Read More »

अल्जेरियाच्या पीपल्स नॅशनल आर्मीचे चीफ ऑफ स्टाफ आणि राष्ट्रीय संरक्षण मंत्री यांचे प्रतिनिधी जनरल सय्यद चनेग्रीहा भारताच्या भेटीवर येणार

नवी दिल्‍ली, 5 फेब्रुवारी 2025. अल्जेरियाच्या पीपल्स नॅशनल आर्मीचे चीफ ऑफ स्टाफ आणि त्यांच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्री याचे एक प्रतिनिधी म्हणून 06 ते 12 फेब्रुवारी 2025 दरम्यान भारताला भेट देणार आहे. ते बेंगळुरू इथे होणाऱ्या एअरो इंडिया 2025 च्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार असून, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संवादही साधणार आहेत. …

Read More »

भारत- चीन सीमा आणि गस्त पुन्हा सुरू करणे, यासंदर्भात संरक्षण मंत्र्यांचे निवेदन

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2025. भारत- चीन सीमेवरच्या परिस्थितीबद्दल लष्करप्रमुखांनी केलेल्या निवेदनावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याबद्दल 4 फेब्रुवारी 2025 रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट केले आहे. लष्करप्रमुखांची  निरीक्षणे, सीमेवर दोन्ही देशांद्वारे घातल्या जाणाऱ्या  पारंपरिक गस्तीमध्ये आलेल्या तात्पुरत्या अडथळ्यांविषयी होती, असे  राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. अलीकडेच …

Read More »

भारत आणि रशिया यांच्यातील मजबूत आणि काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली मैत्री हे जगासाठी सहकार्य आणि मुत्सद्देगिरीचे अनुकरणीय असे झळाळते उदाहरण आहे : लोकसभा अध्यक्ष

नवी दिल्‍ली, 3 फेब्रुवारी 2025. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सांगितले की, भारत आणि रशिया यांच्यातील मजबूत आणि  काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली मैत्री हे जगासाठी सहकार्य आणि मुत्सद्देगिरीचे अनुकरणीय असे एक झळाळते  उदाहरण आहे. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि खोलवर रुजलेली मैत्री अधोरेखित करत त्यांनी नमूद केले की, जागतिक स्तरावर भारत-रशिया …

Read More »

वेव्ह्ज (WAVES) 2025 – एनिमेशन, चित्रपट आणि गेमिंग क्षेत्रातील भारताच्या नवोदित प्रतिभेला सक्षम करणारा उपक्रम

डान्सिंग अटम्स या संस्थेच्या वतीने मुंबईत दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी भविष्यातील कथात्मक मांडणीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अवलंब या विषयावर कार्यशाळा आयोजित केली गेली.  आयआयटी मुंबई येथील औद्योगिक संरचना केंद्राच्या (Industrial Design Centre -IDC) सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. ही कार्यशाळा वेव्ह्स – क्रिएट इन इंडिया कॉम्पिटिशन – वेव्ह्स एएफसी …

Read More »

भारताच्या संगीत वारशाचा गौरव : ‘हर कंठ में भारत’ या शास्त्रीय संगीत मालिकेच्या उद्घाटनासाठी आकाशवाणी आणि सांस्कृतिक मंत्रालय आले एकत्र

वसंत पंचमीच्या पावन प्रसंगी, आकाशवाणीच्या प्रसारण भवन मधील पंडित रविशंकर म्युझिक स्टुडिओ येथे, ‘हर कंठ में भारत’ या नवीन रेडिओ कार्यक्रमाच्या प्रारंभासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘हर कंठ में भारत’ हा कार्यक्रम विशेषत्वाने भारतीय शास्त्रीय संगीताच्या असंख्य छटा आकाशवाणीवरून सादर करण्यासाठी  तयार करण्यात आला आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि सार्वजनिक सेवा …

Read More »