नवी दिल्ली, 12 जानेवारी 2025 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा होणार आहे. ही एक महत्वपूर्ण अशी ऐतिहासिक घटना आहे, जी जगभरातून 40 कोटींपेक्षा अधिक भाविकांना आकर्षित करणार आहे. हा अध्यात्म, परंपरा तसेच सांस्कृतिक ठेव्याचा पवित्र संगम भारताच्या एकात्मतेची आणि भक्तीची शाश्वत भावना …
Read More »अधिकृत सांख्यिकीसंबंधी बिग डेटा आणि डेटा सायन्स वरील संयुक्त राष्ट्र तज्ञांच्या समितीमध्ये भारताचा समावेश
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2025 भारत एका महत्त्वपूर्ण टप्प्यात, अधिकृत सांख्यिकीसंबंधी बिग डेटा आणि डेटा सायन्स वरील प्रतिष्ठित संयुक्त राष्ट्र तज्ञांच्या समितीत सामील झाला आहे. शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांवर देखरेख आणि अहवाल सादर करण्याची संभाव्यता यासह, बिग डेटाचे फायदे आणि त्यातील आव्हाने यांची बारकाईने तपासणी करण्यासाठी अधिकृत सांख्यिकीसंबंधी बिग डेटा आणि …
Read More »स्मार्टफोनपासून लॅपटॉपपर्यंत : आयटी हार्डवेअर उत्पादनात भारत अग्रस्थानी
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2025 केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, रेल्वे तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल चेन्नई येथे, भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण विकास प्रवासात उल्लेखनीय असलेल्या, Syrma SGS तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक लॅपटॉप असेंब्ली लाइनचे उद्घाटन केले. मद्रास एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन (MEPZ) मध्ये असलेली ही सुविधा, भारताच्या …
Read More »भारताच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने नोव्हेंबर 2024 मध्ये नोंदवली 5.2% वृद्धी
औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा (आयआयपी) त्वरित अंदाज दर महिन्याच्या 12 तारखेला (अथवा 12 तारखेला सुट्टी असेल तर त्याआधीच्या कामाच्या दिवशी) जाहीर केला जातो, जो स्त्रोत संस्थेकडून मिळालेल्या डेटा (विदा) च्या आधारावर संकलित केला जातो. या संस्था उत्पादक कारखाने/ आस्थापनांकडून डेटा मिळवतात. आयआयपीच्या सुधारणा धोरणानुसार पुढील निवेदनात या त्वरित अंदाजांमध्ये सुधारणा केली जाते. · ठळक मुद्दे: नोव्हेंबर 2024 महिन्यासाठीचा आयआयपी …
Read More »एनएचआरसी, इंडिया तर्फे “व्यक्तीचा सन्मान आणि स्वातंत्र्य- हाताने सफाई करणाऱ्या कामगारांचे हक्क’ या विषयावर खुल्या सभागृह चर्चेचे आयोजन
नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025 राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC), भारताने नवी दिल्ली येथील आपल्या प्रांगणात ‘व्यक्तीची प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य- हाताने सफाई करणाऱ्या कामगारांचे हक्क’ या विषयावर हायब्रिड मोडमध्ये खुल्या सभागृहात चर्चा आयोजित केली. NHRC, भारताचे अध्यक्ष, न्यायमूर्ती श्री व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली ही चर्चा सदस्यांच्या उपस्थितीत झाली. विजया भारती …
Read More »ओंकारेश्वर तरंगते सौर उद्यान हे भारताच्या स्वच्छ ऊर्जा ध्येयांच्या प्रगतीचे प्रतीक – केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर तरंगत्या सौर उद्यानाला भेट दिली. 600 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर उद्यान प्रकल्प असून, नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात भारताच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘X’ या समाजमाध्यमावर आपली भावना व्यक्त …
Read More »ईपीएफओच्या भारतभरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित
निवृत्ती वेतन वितरण सेवेचा विस्तार करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलत, ईपीएफओने डिसेंबर 2024 मध्ये कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत नवीन केंद्रीकृत निवृत्ती वेतन वितरण प्रणाली (सीपीपीएस) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली. ईपीएफओच्या सर्व 122 पेन्शन वितरण क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित 68 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना डिसेंबर 2024 साठी सुमारे 1570 कोटी रुपये पेन्शन वितरित करण्यात आले. सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टीमचा (सीपीपीएस) पहिला प्रायोगिक उपक्रम ऑक्टोबर, 2024 मध्ये …
Read More »हिंदू आणि सनातन संदर्भात भारतात उमटणाऱ्या धक्कादायक प्रतिक्रिया आकलना पलीकडील आणि वेदनादायक असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन
हिंदू आणि सनातन संदर्भात भारतात उमटणाऱ्या धक्कादायक प्रतिक्रिया आकलना पलीकडील आणि वेदनादायक असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्व्हेन्शन सेंटर येथे आज वेदांताच्या 27 व्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसच्या उद्घाटनपर भाषणात उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, “आपली संस्कृती सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असून, ती सर्व प्रकारे एकमेवाद्वितीय आहे. उपरोधाची आणि खेदाची गोष्ट …
Read More »जागतिक कापड आणि वस्त्र प्रावरणे क्षेत्रातील व्यापारात भारताचा वाटा 3.9%
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2025 2023 या वर्षात भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा कापड आणि पोशाख निर्यात करणारा देश ठरला आहे. 2023-24 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीमध्ये हस्तकला आणि पोशाख (T&A) यांचासह हा वाटा 8.21% इतका लक्षणीय आहे. कापड आणि वस्त्र प्रावरणे यांच्या जागतिक व्यापारात आपल्या देशाचा वाटा 3.9% आहे.भारतातून कापड …
Read More »भारताने आपला चौथा द्विवार्षिक अद्यतन अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल फ्रेमवर्क परिषदेकडे केला सुपूर्द
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2025 भारताचा चौथा द्विवार्षिक अद्यतन अहवाल (बीयुआर -4) संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल फ्रेमवर्क परिषदेकडे (UNFCCC) 30 डिसेंबर 2024 रोजी सुपूर्द करण्यात आला. बीयुआर-4 मध्ये तिसरे राष्ट्रीय संप्रेषण (TNC) अद्यतनित केले असून यामध्ये 2020 वर्षासाठी राष्ट्रीय हरितगृह वायू सूची समाविष्ट आहे. अहवालात भारताची राष्ट्रीय परिस्थिती, उत्सर्जन कमी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi