Friday, January 16 2026 | 06:20:42 AM
Breaking News

Tag Archives: India

2047 पर्यंत भारताला जगाची आर्थिक महासत्ता बनविण्यात भारतीय करप्रणाली आणि भारतीय महसूल सेवेतील अधिकारी वर्ग महत्त्वाची भूमिका पार पाडणार – महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे प्रतिपादन

2047 या वर्षांमध्ये भारताला जगाची आर्थिक महासत्ता बनविण्यात भारतीय करप्रणाली आणि ही प्रणाली राबविणारा भारतीय महसूल सेवेतील अधिकारी वर्ग हे महत्त्वाची भूमिका पार पाडणार असून जगाच्या नकाशावर भारत आपली आर्थिक सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्य जोपासून आर्थिक विकासात सदैव अग्रेसर राहील असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी .राधाकृष्णन यांनी नागपूर येथील राष्ट्रीय …

Read More »

सुधारित पायाभूत सुविधा, डिजिटल सुलभता आणि भारतीय भाषांच्या संवर्धनामुळे भारतातील शालेय शिक्षण दर्जा , समानता आणि सर्वांगीण विकासाच्या बाबतीत अधिक प्रगत होत आहे – धर्मेंद्र प्रधान

गेल्या दशकभरात, विद्यमान  सरकारच्या नेतृत्वाखाली भारताच्या शालेय शिक्षणाच्या परिदृश्यात अभूतपूर्व विकास आणि परिवर्तन दिसून आले  आहे. शालेय पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा आणि डिजिटल समावेशापासून ते नारी शक्तीचे सक्षमीकरण आणि भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यापर्यंत, प्रत्येक उपक्रम दर्जा,  समानता आणि सर्वांगीण विकासाप्रति  वचनबद्धतेने प्रेरित आहे असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी …

Read More »

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, त्रिपुराचे मुख्यमंत्री प्राध्यापक (डॉ.) माणिक साहा आणि मेघालयचे मुख्यमंत्री श्री कॉनरॅड के. संगमा यांनी मुंबईतील ईशान्य प्रदेश व्यापार आणि गुंतवणूक रोड शो मध्ये सहभाग नोंदवत, लोकांना भारताच्या ईशान्य भागात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले

ईशान्य राज्य क्षेत्र विकास मंत्रालयाने (MDoNER) मुंबईत ईशान्य व्यापार आणि गुंतवणूक रोड शोचे आयोजन केले होते.भारतातील प्रमुख शहरांमध्ये वर्षभर चाललेल्या रोड शोच्या मालिकेनंतर, मुंबईत झालेल्या रोड शोने भारताच्या या आर्थिक केंद्रात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला, केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाचे मंत्री (MDoNER) ज्योतिरादित्य एम. सिंधिया, त्रिपुराचे मुख्यमंत्री प्राध्यापक(डॉ.) …

Read More »

सर्वात मोठे पर्यटन केंद्र म्हणून भारताचे रूपांतर

युएनडब्ल्युटीओ  बॅरोमीटर  (मे 2024) अर्थात संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संस्थेनुसार, 2023* या वर्षात आंतरराष्ट्रीय पर्यटक आगमन आकडेवारी नुसार भारत जागतिक स्तरावर 24 व्या क्रमांकावर होता. या कालावधीत, भारतात 18.89 दशलक्ष  आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे आगमन नोंदवले गेले, जे 2022 मधील 14.33 दशलक्षच्या तुलनेत 31.9% ची लक्षणीय वाढ दर्शविते. *काही देशांमधील डेटा गहाळ …

Read More »

नोव्हेंबर 2024 साठी (आधार वर्षः 2011-12) भारतामधील घाऊक दर निर्देशांक

नोव्हेंबर 2024 या महिन्यात अखिल भारतीय घाऊक दर निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा (महागाईचा) वार्षिक दर (डब्ल्यूपीआय) नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत 1.89% टक्के आहे. महागाईच्या दरात  नोव्हेंबर मध्ये नोंदवण्यात आलेली वाढ प्रामुख्याने खाद्य उत्पादने, अन्न उत्पादने, इतर उत्पादने, कापड उत्पादन, यंत्रे आणि उपकरणांचे उत्पादन आदींच्या वाढलेल्या किमतीमुळे आहे. सर्व वस्तू आणि डब्ल्यूपीआय …

Read More »

“विरासत”- भारतातील हाताने विणलेल्या साड्यांचा उत्सव

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे येत्या 15 ते 28 डिसेंबर 2024 या कालावधीत हँडलूम हाट, जनपथ, नवी दिल्ली येथे “विरासत साडी महोत्सव 2024” या भव्य कार्यक्रमाची तिसरी आवृत्ती आयोजित करण्यात येत आहे. “विरासत साडी महोत्सव 2024” च्या तिसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने देशाच्या विविध भागांतील हातमाग साड्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल आणि देशभरातील हातमाग विणकर, साडी डिझाइनर आणि साडी प्रेमी आणि खरेदीदारांना एकत्र आणण्याचा उद्देश …

Read More »