भारतीय तटरक्षक दलाचे ‘अमूल्य ‘ हे जहाज, नवीन पिढीच्या अदम्य-श्रेणीच्या जलद गस्ती जहाजामधील तिसरे जहाज असून आज 19,डिसेंबर 2025 रोजी गोवा शिपयार्ड लिमिटेड, वास्को, गोवा येथे आयोजित एका कार्यक्रमात संरक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद यांच्या हस्ते सेवेत दाखल करण्यात आले. 3000 किलोवॅट प्रगत दोन डिझेल इंजिनांनी सुसज्ज असलेल्या 51 मीटर लांबीच्या जलद गस्ती जहाजाची रचना …
Read More »भारतीय तटरक्षक दलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड निर्मित अचल या पाचव्या जलद गस्ती जहाजाचे जलावतरण
नवी दिल्ली, 16 जून 2025. भारतीय तटरक्षक दलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड बांधत असलेल्या आठ जलद गस्ती जहाजांच्या मालिकेतील अचल या पाचव्या जलद गस्ती जहाजाचे आज 16 जून 2025 रोजी गोवा येथे कविता हरबोला यांच्या हस्ते, तटरक्षक दलाचे कमांडर (पश्चिमी समुद्र तट), अतिरिक्त महासंचालक अनिल कुमार हरबोला यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक जलावतरण झाले. …
Read More »भारतीय तटरक्षक दलासाठी माझगाव डॉकमध्ये बांधणी होत असलेल्या 14 वेगवान गस्ती नौका(FPV) आणि पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानावर आधारित सहा किनारी गस्ती नौकांच्या ताफ्यातील पहिल्या नौका बांधणी प्रारंभ समारंभाचे मुंबईत आयोजन
भारतीय तटरक्षक दलासाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडकडून(MDL) बांधणी होत असलेल्या 14 वेगवान गस्ती नौकांपैकी(FPV) पहिल्या आणि पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानावर आधारित सहा किनारी गस्ती नौकांच्या ताफ्यातील पहिल्या नौकेच्या (NGOPV) प्लेट कटिंग अर्थात नौका बांधणी प्रारंभ समारंभाचे मुंबईत 19 डिसेंबर 2024 रोजी आयोजन करण्यात आले. ‘Buy (Indian-IDDM)’ या श्रेणी अंतर्गत एमडीएलला या …
Read More »
Matribhumi Samachar Marathi