नवी दिल्ली, 17 जुलै 2025. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिपत्याखालील परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) ट्रेड कनेक्ट व्यासपीठाबाबत जनजागृती आणि सहभाग वाढवण्यासाठी जुलै महिन्यात 71वा भारत आंतरराष्ट्रीय परिधान मेळा आणि 16 वा टॉय बिझ इंटरनॅशनल बी टू बी एक्स्पो 2025 या दोन प्रमुख व्यवसाय ते व्यवसाय (बीटूबी) प्रदर्शनांमध्ये भाग घेतला. केंद्रीय वस्त्रोद्योग …
Read More »
Matribhumi Samachar Marathi