Saturday, January 03 2026 | 12:53:13 PM
Breaking News

Tag Archives: Indian Navy

भारतीय नौदलाने गोवा येथील आयएनएस हंसा या हवाई तळावर दुसरे एमएच 60 आर हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन आयएनएएस 335 ताफ्यात केले दाखल

पणजी, 17 डिसेंबर 2025. भारतीय नौदलाने आधुनिकीकरण आणि क्षमता वृद्धीच्या  प्रयत्नांचा नवा टप्पा गाठत 17 डिसेंबर 2025 रोजी गोवा येथील दाबोलीम स्थित आयएनएस हंसा तळावर दुसरे  एमएच 60 आर हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन आयएनएएस 335  ‘ऑस्प्रिज्’  ताफ्यात दाखल केले . नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यावेळी उपस्थित होते. यापूर्वी मार्च 2024 मध्ये …

Read More »

भारतीय नौदल आयएनएएस 335 (ऑस्प्रेझ) या स्क्वाड्रनला ताफ्यात समाविष्ट करणार

भारतीय नौदल 17 डिसेंबर 2025 रोजी गोवा येथील आयएनएस हंसा या नौदलाच्या हवाई तळावर आपली दुसरी एमएच 60 आर हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन,  आयएनएएस 335 (ऑस्प्रेझ) ताफ्यात समाविष्ट करणार आहे. या कार्यक्रमाला नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी उपस्थित राहणार आहेत. हा प्रसंग भारतीय नौदलाच्या आधुनिकीकरण आणि क्षमतावृद्धीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतील एक महत्त्वाचा टप्पा …

Read More »

भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होणार पहिले स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट ‘डीएससी ए20’

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025 भारतीय नौदल 16 डिसेंबर 2025 रोजी कोची येथे दक्षिण नौदल कमांडच्या अंतर्गत स्वदेशी बनावटीच्या आणि निर्मितीच्या ‘डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट’ (डीएससी) मालिकेतील पहिले जहाज, ‘डीएससी ए20’ कार्यान्वित करणार आहे. दक्षिण नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाइस ॲडमिरल समीर सक्सेना यांच्या उपस्थितीत हे जहाज औपचारिकपणे सेवेत दाखल …

Read More »

भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी माहे ही पाणबुडीविरोधी युद्धनौका सज्ज

भारतीय नौदल 24 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईतील नौदलाच्या गोदीत माहे श्रेणीमधील माहे ही उथळ पाण्यात संचार करू शकणारी पाणबुडीविरोधी युद्धनौका (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) आपल्या ताफ्यात दाखल करणार आहे. पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिस कमांडिंग – इन- चीफ व्हाईस अॅडमिरल स्वामीनाथन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी भूषवणार आहेत. …

Read More »

भारतीय नौदलाचे 47 वे उपप्रमुख म्हणून व्हाइस अ‍ॅडमिरल संजय वत्सायन यांनी पदभार स्वीकारला

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025. व्हाइस अ‍ॅडमिरल संजय वत्सायन (एव्हीएसएम, एनएम) यांनी आज 1 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय नौदलाचे 47 वे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्मा वीरांना आदरांजली वाहिली. व्हाइस अ‍ॅडमिरल संजय वत्सायन हे पुणे येथील …

Read More »

‘निस्तार ‘ हे पहिले स्वदेशी पाण्याखाली मदतकार्य करणारे जहाज भारतीय नौदलाकडे सुपूर्द

नवी दिल्ली, 9 जुलै 2025 ‘निस्तार’ हे स्वदेशी रचना आणि निर्मिती असणारे पाण्याखाली  उतरून मदतकार्य करणारे पहिलेच  जहाज हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने 8 जुलै 2025 रोजी विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलाकडे सुपूर्द केले. या युद्धनौकेची रचना आणि बांधणी भारतीय नौवहन नोंदणीच्या(IRS) वर्गीकरण नियमांनुसार करण्यात आली आहे. हे जहाज अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण बनावटीचे असून …

Read More »

भारतीय नौदलाच्या ताफ्यात लवकरच स्टेल्थ तंत्रज्ञानयुक्त युद्धनौका ‘तामाल’ सामील होणार; रशियात होणार समारंभ

भारतीय नौदल आपल्या ताफ्यात लवकरच नवी गुप्त बहुउद्देशीय स्टेल्थ तंत्रज्ञानयुक्त युद्धनौका तामाल समाविष्ट करणार असून, हे समावेशन 1 जुलै 2025 रोजी रशियाच्या कॅलिनिनग्राड येथे होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस अ‍ॅडमिरल संजय जे. सिंग हे असणार आहेत. या प्रसंगी भारत आणि रशियामधील अनेक उच्चस्तरीय शासकीय व …

Read More »

आयएनएस अर्नाळा भारतीय नौदलात दाखल; विशाखापट्टणमच्या नाविक तळावर सरसेनाध्‍यक्ष जनरल अनिल चौहान यांच्या उपस्थितीत अर्नाळा चे जलावतरण

नवी दिल्ली, 18 जून 2025. भारतीय नौदलाच्या पूर्व नौदल कमांडमध्ये ‘आयएनएस अर्नाळा’ या पहिल्या स्वदेशी पाणबुडीविरोधी युद्धनौकेतील शॅलो वॉटर क्राफ्ट 18 जून 2025 रोजी नौदल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम येथील नेव्हल डॉकयार्डमध्ये दाखल झाली. पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ यांनी आयोजित केलेल्या या समारंभात वरिष्ठ नौदल अधिकारी, …

Read More »

MV WAN हाय 503 जहाजावरील बचावकार्यासाठी भारतीय नौदलाचे हवाई मार्गाने बचाव पथकाला जहाजावर उतरवण्याचे धाडसी कृत्य

MV WAN हाय 503 या आग लागलेल्या जहाजावरील बचावकार्यासाठी भारतीय नौदलाने प्रयत्न सुरू केले. नौदलाने 13 जून 2025 रोजी आपल्या बचाव पथकाला हवाईमार्गे थेट जहाजावर उतरवण्याचे ठरवले. बचाव पथकाच्या सदस्यांनीही तत्काळ प्रतिसाद देत कोची इथल्या आयएनएस गरुड येथून सीकिंग हेलिकॉप्टरमधून उड्डाण केले. बदलते हवामान, समुद्रातील दबलती स्थिती आणि जहाजावर लागलेली आग अशा आव्हानांचा सामना करत नौदलाच्या हेलिकॉप्टरने बचाव …

Read More »

आत्मनिर्भर भारत: संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी 28 EON-51 प्रणालींसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत केला 624 कोटी रुपयांचा करार

संरक्षण मंत्रालयाने 8 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 11 अत्याधुनिक  ऑफशोअर पेट्रोल व्हेसल्स आणि तीन कॅडेट प्रशिक्षण जहाजांसाठी  28 EON-51 प्रणाली खरेदी करण्यासंदर्भात करार केला. या प्रणालीची एकूण किंमत 642.17 कोटी रुपये असून यात खरेदी (इंडियन-आयडीडीएम) श्रेणी अंतर्गत कर समाविष्ट आहेत. ईओएन-51 ही इलेक्ट्रो ऑप्टिकल फायर कंट्रोल प्रणाली आहे जी इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि थर्मल इमेजर्स उपकरणांचा …

Read More »