Wednesday, January 07 2026 | 09:03:10 PM
Breaking News

Tag Archives: Indian Navy

सागरी संबंध दृढ करण्यासाठी भारतीय नौदल आणि इंडोनेशियाचे नौदल प्रतिनिधीमंडळ यांच्यात द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्‍ली, 27 जानेवारी 2025. 2025 च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्यासमवेत  इंडोनेशियाच्या  नौदलाचे प्रमुख अडमिरल मोहम्मद अली हे उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा भाग  म्हणून भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. अ‍ॅडमिरल मुहम्मद अली आणि नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी सागरी सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आणि दोन जवळच्या सागरी …

Read More »

भारतीय नौदलाचे ‘मुंबई’ ही विनाशिका बहुराष्ट्रीय सराव ‘ला पेरूस’मध्ये सहभागी होणार

स्वदेशी बनावटीची  आणि मार्गदर्शन प्रणालीयुक्त क्षेपणास्त्र विनाशिका  ‘आयएनएस मुंबई’ बहुराष्ट्रीय सराव ला पेरूस च्या चौथ्या आवृत्तीत सहभागी होत आहे. या आवृत्तीत रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही, फ्रेंच नेव्ही, रॉयल नेव्ही, युनायटेड स्टेट्स नेव्ही, इंडोनेशियन नेव्ही, रॉयल मलेशियन नेव्ही, रिपब्लिक ऑफ सिंगापूर नेव्ही आणि रॉयल कॅनेडियन नेव्ही यासह विविध सागरी भागीदारांचे कर्मचारी आणि भूपृष्ठभागावर कार्यरत संबंधितांचा सहभाग असेल. या …

Read More »

आत्मनिर्भर भारत : भारतीय नौदलासाठी मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र पुरवठ्याकरिता संरक्षण मंत्रालयाने बीडीएलसोबत 2,960 कोटी रुपयांचा केला करार

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025 भारतीय नौदलासाठी मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या  पुरवठ्याकरिता संरक्षण मंत्रालयाने बीडीएल अर्थात भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत सुमारे 2,960 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्ली येथे 16 जानेवारी 2025 रोजी  संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्रालय आणि बीडीएलच्या अधिकाऱ्यांनी या …

Read More »

60 दिवसांच्या चिकाटी कार्यक्रमाचा भाग म्हणून, भारतीय नौदलाने मानसिक आरोग्यासंबंधी कार्यशाळा केली आयोजित

नवी दिल्‍ली, 8 जानेवारी 2025 भारतीय नौदलाने 07 जानेवारी 2025 रोजी, नवी दिल्लीतील, डीआरडीओ भवनातील डॉ डी एस कोठारी सभागृहात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अध्यात्म शिक्षिका, सिस्टर बीके शिवानी यांच्या नेतृत्वाखाली ‘स्व-परिवर्तन आणि आंतरिक-जागरण’ या विषयावरील परिवर्तनात्मक कार्यशाळा आयोजित केली होती. नौदल कर्मचाऱ्यांचा मानसिक आणि भावनिक कणखरपणा वाढवण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात …

Read More »

निलगिरी, सुरत आणि वागशीर या तीन आघाडीच्या लढाऊ ताफा मालमत्ता भारतीय नौदलात सामील होण्यास सज्ज

नवी दिल्‍ली, 1 जानेवारी 2025 15 जानेवारी 25 हा दिवस भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. कारण, या दिवशी भारतीय नौदल तीन आघाडीच्या लढाऊ जहाजांना नौदलात नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे एकाच कार्यक्रमात  नौदलाच्या ताफ्यात सामील करून घेण्याचे निश्चित केले आहे. ताफ्यात सामील होणारी पुढील प्रमाणे आहेत – निलगिरी, हे …

Read More »

भारतीय नौदलाचे तुशिल हे जहाज मोरोक्को मधल्या कासाब्लांका येथे दाखल

भारत आणि मोरोक्को यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणि नौदल सहकार्य मजबूत करण्याचा एक भाग म्हणून, आयएनएस  तुशील 27 डिसेंबर 24 रोजी कासाब्लांका, मोरोक्को येथे दाखल झाले. मोरोक्को हे एक सागरी राष्ट्र आहे आणि भारताप्रमाणेच भूमध्य आणि अटलांटिक महासागर या दोन्ही किनारपट्टीसह एक अद्वितीय भौगोलिक स्थान आहे. भारतीय युद्धनौकेची भेट ही दोन्ही नौदलांमधील सहकार्यासाठी आणखी संधी  शोधण्याच्या दृष्टीने …

Read More »