भारताच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या संपूर्ण भरड धान्यांच्या समूह मानकाला कोडेक्स अॅलिमेंटेरियस आयोगाच्या (सीएसी47) गेल्या वर्षीच्या अधिवेशनात मान्यता मिळाल्यानंतर, नुकतेच इटलीमध्ये रोम येथील अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात 14 ते 18 जुलै 2025 दरम्यान झालेल्या 88 व्या कोडेक्स कार्यकारी समितीच्या (सी सी ई एक्स ई सी 88) अधिवेशनात भारताच्या नेतृत्वाचे कौतुक …
Read More »भारतीय मानक विभागाच्या पथकाकडून विरारमधील प्रमाणपत्र नसलेले प्लायवूड विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई
मुंबई, 9 जुलै 2025 मानक चिन्हाचा गैरवापर होत असल्याची माहिती मिळाल्यावर त्वरित कारवाई करत, भारतीय मानक विभागा (बीआयएस) च्या मुंबई शाखेतील अधिकाऱ्यांच्या पथकाने 3 जुलै 2025 रोजी पालघर जिल्ह्यातील एका लाकूड व्यापाऱ्याच्या जागेवर छापा घातला. पालघर जिल्ह्यातील विरारमधीलबोळींज स्थित एम/एस पटेल टिंबर ट्रेडिंग कंपनी या व्यापाऱ्याकडे बनावट/रद्द केलेले/कालबाह्य झालेले बीआयएस …
Read More »
Matribhumi Samachar Marathi