नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री स्याफ्री स्यामसोएद्दीन यांनी 27 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीत तिसऱ्या भारत-इंडोनेशिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाचे सहअध्यक्षपद भूषवले. या संवादात दोन्ही देशात दीर्घ काळापासून असलेल्या धोरणात्मक भागीदारीची पुष्टी करण्यात आली तसेच द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वृध्दिंगत करून नवीन टप्प्यावर …
Read More »इंडोनेशियात जकार्ता येथे श्री सनातन धर्म अलायमच्या महा कुंभाभिषेगमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातील जकार्ता येथे श्री सनातन धर्म अलायमच्या महा कुंभभिषेगमला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. त्यांनी महामहिम, अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो, मुरुगन टेंपल ट्रस्टचे अध्यक्ष पा हाशिम, व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. कोबलन, तमिळनाडू आणि इंडोनेशियाचे मान्यवर, पुजारी आणि आचार्य, भारतीय वंशाचे सदस्य, या शुभ प्रसंगाचा भाग असलेले इंडोनेशिया आणि इतर देशातील नागरिक तसेच ज्या प्रतिभावान कलाकारांमुळे …
Read More »इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन
महामहिम राष्ट्राध्यक्ष आणि माझे मित्र प्रबोवो सुबियांतो, दोन्ही देशांचे प्रतिनिधी, माध्यमातील मित्रांनो, नमस्कार! भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनासाठी इंडोनेशिया आपला मुख्य अतिथी देश होता आणि आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की, आपण आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना, इंडोनेशिया पुन्हा एकदा या महत्त्वाच्या प्रसंगाचा एक भाग बनत आहे. या प्रसंगी मी राष्ट्राध्यक्ष …
Read More »सागरी क्षेत्रातील संबंध अधिक मजबूत करणे : नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी इंडोनेशियाच्या अधिकृत दौऱ्यासाठी रवाना
नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी 15 ते 18 डिसेंबर 24 या कालावधीत इंडोनेशियाच्या चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. हा दौरा भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असून याद्वारे धोरणात्मक भागीदारी अधिक व्यापक करून नौदलातील सहकार्य वृद्धिंगत करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. या दौऱ्यात नौदलप्रमुख, इंडोनेशियाच्या सरकारमधील उच्चपदस्थांशी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi