औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा (आयआयपी) त्वरित अंदाज दर महिन्याच्या 12 तारखेला (अथवा 12 तारखेला सुट्टी असेल तर त्याआधीच्या कामाच्या दिवशी) जाहीर केला जातो, जो स्त्रोत संस्थेकडून मिळालेल्या डेटा (विदा) च्या आधारावर संकलित केला जातो. या संस्था उत्पादक कारखाने/ आस्थापनांकडून डेटा मिळवतात. आयआयपीच्या सुधारणा धोरणानुसार पुढील निवेदनात या त्वरित अंदाजांमध्ये सुधारणा केली जाते. · ठळक मुद्दे: नोव्हेंबर 2024 महिन्यासाठीचा आयआयपी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi