नागपूर / अमरावती/मुंबई 22 डिसेंबर 2024 केंद्रीय शिक्षण मंत्रालया अंतर्गत अभिमत विद्यापीठ त्याचप्रमाणे माहिती प्रसारण मंत्रालय अंतर्गत स्वायत्त संस्था असलेल्या भारतीय जनसंचार संस्था आयआयएमसीच्या पश्चिम विभागीय अमरावती केंद्राचे बांधकाम केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाद्वारे 90 कोटी रुपयांच्या तरतुदीने बडनेरा येथील सुमारे 15 एकर जागेवर होत आहे .यासाठी केंद्रीय लोक निर्माण विभाग – सीपीडब्ल्यूडी च्या संकेतस्थळावर etender.cpwd.gov.in निविदा मागवल्या …
Read More »
Matribhumi Samachar Marathi