Friday, January 02 2026 | 06:18:27 PM
Breaking News

Tag Archives: initiative

वेव्ह्ज (WAVES) 2025 – एनिमेशन, चित्रपट आणि गेमिंग क्षेत्रातील भारताच्या नवोदित प्रतिभेला सक्षम करणारा उपक्रम

डान्सिंग अटम्स या संस्थेच्या वतीने मुंबईत दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी भविष्यातील कथात्मक मांडणीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अवलंब या विषयावर कार्यशाळा आयोजित केली गेली.  आयआयटी मुंबई येथील औद्योगिक संरचना केंद्राच्या (Industrial Design Centre -IDC) सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. ही कार्यशाळा वेव्ह्स – क्रिएट इन इंडिया कॉम्पिटिशन – वेव्ह्स एएफसी …

Read More »

प्रजासत्ताक दिन 2025 सोहळा : वीर गाथा 4.0 उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद, देशभरातून 1.76 कोटी विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयानं संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या वीर गाथा 4.0 प्रकल्पाच्या चौथ्या आवृत्तीला संपूर्ण देशभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. यावर्षी सुमारे  2.31 लाख शाळांमधील 1.76 कोटींहून अधिक शालेय विद्यार्थ्‍यांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. राष्ट्रीय स्तरावर 100 विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. या विजेत्यांपैकी  प्रत्येकी 25 विद्यार्थ्यांचा एक असे चार गट करण्यात आले …

Read More »

क्रिएट इन इंडिया चॅलेंज सीझन 1: वेव्ह समिट या परिषदेच्या उपक्रमाचा भाग म्हणून ‘एक्सआर क्रिएटर हॅकाथॉन मुंबई मीटअप’ या बैठकीचे आयोजन

क्रिएट इन इंडिया चॅलेंज (हंगाम 1) अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेव्ह समिट उपक्रमाचा एक भाग म्हणून, 4 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील riidl सोमय्या विद्याविहार विद्यापीठात ‘XR क्रिएटर हॅकाथॉन मुंबई मीट अप’ ही बैठक आयोजित करण्यात आली होती. हा कार्यक्रम, Wavelaps, BharatXR आणि XDG द्वारे सहआयोजित XR क्रिएटर हॅकाथॉनच्या ओपन नॉलेज (विदा आणि माहितीची उपलब्धता आणि प्राप्तता) उपक्रमाचा भाग …

Read More »

डॉ. जितेंद्र सिंह यांनी तळागाळातील प्रशासन सक्षम करणाऱ्या ‘विकसित पंचायत कर्मयोगी’ उपक्रमाचा केला प्रारंभ

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2024 केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान आणि पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीदिनी आयोजित सुशासन दिनानिमित्त ‘विकसित पंचायत कर्मयोगी’ उपक्रमाचा शुभारंभ केला. तळागाळातील …

Read More »

डॉ मनसुख मांडविया यांनी ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’ उपक्रमाला दाखवला हिरवा झेंडा; सीआरपीएफ आयटीबीपी, माजी डब्ल्युडब्ल्युई स्टार शांकी सिंग कार्यक्रमात सामील

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी या आठवड्याच्या प्रारंभी सुरू केलेल्या फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह मध्ये सातत्य राखत,नवी दिल्ली येथील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे आज सकाळी ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’ उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्र्याव्यतिरिक्त केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि …

Read More »

अमरावतीच्या भारतीय जनसंचार संस्था – आयआयएमसीच्या बांधकाम निविदा प्रक्रियेला गती देण्यासाठी कंत्राटदारांनी पुढाकार घ्यावा- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांचं आवाहन

नागपूर / अमरावती/मुंबई  22 डिसेंबर 2024 केंद्रीय शिक्षण मंत्रालया अंतर्गत  अभिमत विद्यापीठ त्याचप्रमाणे माहिती प्रसारण मंत्रालय अंतर्गत स्वायत्त संस्था असलेल्या  भारतीय जनसंचार संस्था आयआयएमसीच्या  पश्चिम विभागीय अमरावती केंद्राचे बांधकाम केंद्रीय  माहिती प्रसारण मंत्रालयाद्वारे 90 कोटी रुपयांच्या तरतुदीने बडनेरा येथील सुमारे 15 एकर जागेवर  होत आहे .यासाठी केंद्रीय   लोक निर्माण विभाग – सीपीडब्ल्यूडी च्या संकेतस्थळावर  etender.cpwd.gov.in    निविदा मागवल्या …

Read More »