नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2025. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पश्चिम किनाऱ्यावर पाणबुडी आयएनएस वाघशीरमधून पाण्याखालून प्रवास केला. नौदलप्रमुख ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी यावेळी राष्ट्रपतींसोबत होते. त्यांनी आज (डिसेंबर 28, 2025) कर्नाटकातील कारवार नौदल बंदर येथे पाणबुडीमध्ये प्रवेश केला. सुमारे 2 तास चाललेल्या या फेरीदरम्यान त्यांनी पाणबुडीतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि …
Read More »
Matribhumi Samachar Marathi