नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2025. भारतीय नौदलाच्या स्वदेशी बनावटीच्या, पारंपरिक शिवणकाम केलेल्या जहाजाने ‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ ने 29 डिसेंबर 2025 रोजी गुजरातच्या पोरबंदरहून ओमानमधील मस्कतच्या दिशेने आपल्या पहिल्या परदेशी सागरी प्रवासाला सुरुवात केली. ही ऐतिहासिक मोहीम भारताच्या प्राचीन सागरी वारशाला पुनरुज्जीवित करण्याच्या, तो समजून घेण्याच्या आणि एका प्रत्यक्ष सागरी प्रवासाद्वारे वारशाचा गौरव …
Read More »
Matribhumi Samachar Marathi