Thursday, December 11 2025 | 10:27:30 PM
Breaking News

Tag Archives: interacted

यंदाच्या परीक्षा पे चर्चा या संवादात्मक उपक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील सुंदर नर्सरी येथील विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ (पीपीसी) कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. संवादात्मक उपक्रमाचा हा 8 वा भाग होता. देशभरातील विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधताना पंतप्रधानांनी विविध विषयांवर चर्चा केली. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी पारंपरिकपणे दिल्या जाणाऱ्या तिळापासून बनवलेल्या मिठाईंचे वाटप …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, आदिवासी समाजाचे अतिथी आणि चित्ररथ कलाकार यांच्यासोबत साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (24 जानेवारी 2025) लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणार असलेल्या राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, आदिवासी समाजाचे अतिथी आणि चित्ररथ कलाकार यांच्यासोबत संवाद साधला. या संवादाच्या निमित्ताने पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटता आपल्याबद्दलचा आनंदही अनेकांनी व्यक्त केला. ही भारतीय लोकशाहीची ताकद दर्शवणारी बाब असल्याचे पंतप्रधान यावेळी …

Read More »

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी बेल्जियमच्या परराष्ट्र व्यवहार आणि परराष्ट्र व्यापार मंत्र्यांशी केली द्विपक्षीय चर्चा,उद्योग धुरीणांशीही साधला संवाद

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष  गोयल यांनी आज ब्रुसेल्समध्ये बेल्जियमचे परराष्ट्र व्यवहार, युरोपीय व्यवहार आणि परराष्ट्र व्यापार मंत्री बर्नार्ड क्विंटिन यांची भेट घेऊन द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध वृद्धिंगत करण्यासंदर्भात  चर्चा केली. या बैठकीत लोकशाही, कायद्याचे राज्य आणि स्वतंत्र न्यायव्यवस्थेच्या सामायिक मूल्यांवर आधारित भारत …

Read More »